बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहीण-भावाच्या जोड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2018 01:55 PM (IST)

1
अभिनेते संजय खान यांची मुलं- अभिनेता झायेद खान आणि सुझॅन खान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
जितेंद्र यांची मुलं- अभिनेता तुषार कपूर आणि डेली सोप क्वीन एकता कपूर

3
अभिनेते बॉबी आणि सनी देओल आणि त्यांच्या सावत्र बहिणी इशा आणि आहना देओल
4
अभिनेता सलमान खान आणि दत्तक बहीण अर्पिता खान
5
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री सोहा अली खान
6
अभिनेत्री करिना कपूर खान आणि अभिनेता रणबीर कपूर ही चुलत भावंडांची जोडी
7
जावेद अख्तर यांची मुलं- दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर
8
दिग्दर्शक साजिद खान आणि कोरिओग्राफर फराह खान
9
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर चुलत बहीण-भावाची जोडी
10
बिग बींची लाडकी मुलं - अभिनेता अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन-नंदा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -