✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बॉलीवूडमधील योगा इफेक्ट

एबीपी माझा वेब टीम   |  20 Jun 2016 07:04 PM (IST)
1

बॉलीवूडमध्ये शिल्पा शेट्टीची सर्वात जास्त फिट अभिनेत्री म्हणून गणना होते. पण यासोबतच बॉलीवूडच्या इतरही अभिनेत्री रोजच्या रोज योगासनांचा सराव करतात.

2

बॉलीवूडची बेबो करीना कपूर-खान हीदेखील रोज योगासने करते. तिची फिटनेस इंन्ट्रक्टर पायल सांगते, करिना एका सेशनमध्ये ५० सूर्यनमस्कार पूर्ण करते. अन यासाठी तिला २५-३० मिनीटांचा कालावधी लागतो.

3

शिल्पाने आपलं फिटनेसचं रहस्य योगा असल्याचे अनेकवेळा जाहीर केलं आहे. ती आजही रोज एक तास योगासने करते. योगाच्या टिप्स देणाऱ्या तिच्या अनेक सीडी, डिव्हिडी बाजारात उपलब्ध आहेत. प्रसूतीनंतर तिने पाच महिन्यात योगसनांमुळे ५ किलो वजन कमी केले आहे.

4

योग हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. योगाशिवाय आपण जगू शकत नाही, असे जवळपास १२ वर्षांपासून योगासने करणाऱ्या लारा दत्ताचे म्हणणे आहे. ती गर्भवती असतानाही योगा करीत होती. लारानेही इतर अभिनेत्रींप्रमाणे डिव्हिडी लाँच करून महिलांना योगाचं महत्त्व सांगितलं आहे.

5

शिल्पाप्रमाणेच बिपाशा बासू ही देखील फिटनेससाठी चर्चिली जाते. तिने देखील आपल्या फिटनेसचे रहस्या योगाच असल्याचं सांगितलंय.

6

२०१० साली बिपाशाने योगासंदर्भात 'लव्ह यूअर सेल्फ' नावाची एक डिव्हिडी लाँच केली. यात तिने फिटनेससाठी योगाचे काही टीप्स दिल्या आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • बॉलीवूडमधील योगा इफेक्ट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.