✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या मुलाचं लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण

एबीपी माझा वेब टीम   |  04 Apr 2017 03:47 PM (IST)
1

सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या पहिल्या सिनेमात काम केलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचा मुलगा अभिमन्यू दसानी लवकरच चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. 'मर्द को दर्द नही होता' या कॉमेडी सिनेमातून अभिमन्यूमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

2

1969 मध्ये मुंबईत जन्मलेली भाग्यश्रीचे सध्या 47 वय वर्ष असून, तिच्या चेहऱ्यावरील निरागसपणा अजूनही कायम आहे. त्यामुळे बॉलिवूडला रामराम करुन बराच काळ लोटला तरी अजूनही तिचे असंख्य चाहते आहेत.

3

भाग्यश्रीची मुलगी अवंतिका देखील तिच्यासारखीच अतिशय सुंदर आणि निरागस आहे.

4

सलमान खान आणि भाग्यश्रीचा 'मैने प्यार किया' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही चित्रपट गृहात मोठी गर्दी केली होती.

5

सलमान सोबत काम केलेल्या भाग्यश्रीची तिच्या निरागसपणामुळे बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख होती. मात्र, तिने बऱ्याच वर्षांपूर्वीच बॉलिवूडला रामराम केला आहे.

6

7

भाग्यश्रीच्या मुलाचे इतरही काही फोटो (फोटो सौजन्य : अभिमन्यू इंस्टाग्राम अकाऊंट)

8

आता तिचा 23 वर्षीय मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या मुलाचं लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.