अभिनेत्री उर्मिला कोठारेचं डोहाळजेवण
ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेने तिच्या डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
पती आदिनाथसोबतचा फोटोही उर्मिलाने शेअर केला आहे
हातात धनुष्यबाण घेत डोहाळजेवणाचा टिपीकल फोटो काढण्याचा मोहही ज्युनिअर कोठारे कपलला आवरला नाही
कोठारे कुटुंबाच्या तीन पिढ्या अशा कॅप्शनसह उर्मिलाने हा फोटो शेअर केला आहे
सर्व फोटो : उर्मिला कोठारेचं इन्स्टाग्राम अकाऊण्ट
सासरे महेश कोठारे आणि सासूबाईंसोबतही उर्मिला-आदिनाथने फोटो क्लिक केला
सर्व फोटो : उर्मिला कोठारेचं इन्स्टाग्राम अकाऊण्ट
सर्व फोटो : उर्मिला कोठारेचं इन्स्टाग्राम अकाऊण्ट
डोहाळजेवळाचा एक व्हिडिओही उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केला आहे.
सर्व फोटो : उर्मिला कोठारेचं इन्स्टाग्राम अकाऊण्ट
इन्स्टाग्रामवर उर्मिलाने डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत
क्रांती रेडकर, फुलवा खामकर, अमृता खानविलकर, सुकन्या मोने, सोनाली खरे-आनंद, सुचित्रा बांदेकर, आदिती सारंगधर, भार्गवी चिरमुले यासारख्या अभिनेत्रींनी तिच्या डोहाळजेवणाला हजेरी लावली होती.