अभिनेत्री अॅमी जॅक्सन आणि उपेन पटेल डिनर डेटवर?
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 02:52 PM (IST)

बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन आणि अभिनेता उपेन पटेल नुकतेच डिनरनंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
1
फ्रीकी अली हा सिनेमा सलमान खान प्रॉडक्शनने बनवला आहे, या सिनेमाचं दिग्दर्शन सोहेल खानने केलं आहे.
2
अॅमी जॅक्सनचा 'फ्रीकी अली' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
3
या दोघांचही ब्रेकअप झालं आहे. त्यामुळे अॅमी-उपेन एकत्र दिसल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे.
4
अॅमी जॅक्सननेही नुकतंच प्रतीक बब्बरशी ब्रेकअप केलं आहे.
5
बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्ये करिष्मा तन्नासोबत उपेनचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यांचं हे नातं बराच काळ चर्चेतही होतं.
6
अभिनेत्री करिष्मा तन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर उपेन अॅमी जॅक्सनसोबत दिसला आहे.
7
बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन आणि अभिनेता उपेन पटेल नुकतेच डिनरनंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.