'दंगल'च्या सक्सेस पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गजांची हजेरी
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'दंगल'नं जोरदार कमाई केलीय. याच पार्श्वभूमीवर काल रात्री मुंबईत 'दंगल'ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाशिवाय, रेखा, अशा पारेख, वाहिद रेहमान, अनिल कपूर, विद्या बालन, शाहिद कपूर, इमरान खान, आदित्य रॉय-कपूर, सनी लिओनी, राधिका आपटे, यामिनी गौतम, बोमन इराणी, करण जोहर, प्रीती झिंटा, आलिया भट, लारा दत्ता यांच्यासह इतरही दिग्गज कलाकार उपस्थित होते.
यावेळी आमीर खाननं चित्रपटातील सर्व टीमचे आभार व्यक्त केले. तसेच यावेळी बोलताना त्यानं संजय लीला भन्सालींवर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केला.
या पार्टीला आमीर खान, त्याची पत्नी किरण राव यांच्या शिवाय चित्रपटातल्या मुख्य भूमिका साकरणाऱ्या इरा खान, झायरा वासीम, साक्षी तन्वर, फातिमा शेख, आणि सानिया मल्होत्रा उपस्थीत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -