स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारचा 'रुस्तम' चित्रपट मोफत पाहण्याची संधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2016 06:47 PM (IST)
1
या चित्रपटासाठी विविध चित्रपटगृहातील 10% जागा दिव्यांगांसाठी अरक्षित ठेवल्या आहेत. तर 33% जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या चित्रपटाच्या तिकीटांचे first come, first serve तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.
3
लखनऊ जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व मल्टीप्लेक्स चालकांना स्वातंत्र्यदिनी 'रुस्तम' हा चित्रपट मोफत दाखवण्याचा आदेश दिला आहे. जिल्हाधिकारी राजशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''हा चित्रपट सर्वसामान्यांमध्ये राष्ट्र भावना जागृक करण्यास मदत करेल,'' असे म्हटले आहे.
4
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आठ मल्टीप्लेक्समध्ये 1704 जागा आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -