अक्षय कुमार आपल्या मुलीला कॅमेरापासून का दूर ठेवतोय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2016 10:31 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
या अतिशय क्यूट फोटोंमध्ये निताराची आई ट्विंकल खन्नाही दिसत आहे.
4
5
6
अक्षय आणि निताराचे काही खास फोटो.
7
नितारालाही फोटो काढायचे नसल्याचे या फोटोंवरून दिसते. त्यामुळेच तिने आपले बाबा अक्षय कुमार यांना घट्ट मिठी मारली आहे.
8
दरम्यान, याचवेळी अक्षय कुमार आपली मुलगी निताराला कॅमेरापासून दूर ठेवत असल्याचे काही फोटो समोर आले आहेत.
9
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून 'रुस्तम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -