नवरी नटली... अभिनेत्री सोनम कपूरचा लूक
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2018 12:51 PM (IST)
1
2
बॉलिवूडची बेबो करिना कपूर, अभिनेता सैफ अली खान आणि त्यांचा मुलगा तैमूरही लग्नाला उपस्थित आहेत.
3
कपाळावर मांग टीका, हातात कलीरे आणि लाल चुडा यामुळे सोनम कपूर अत्यंत देखणी दिसत आहे.
4
सोनमच्या चुलत बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर, तसंच काका बोनी कपूर वऱ्हाडींचं स्वागत करत होते
5
लग्नापूर्वीच्या इव्हेंट्समध्येही सोनमचं देखणं रुप चाहत्यांना पाहायला मिळालं
6
सोनमच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
7
लग्नासाठी गुलाबी रंगाची थीम असून लग्नमंडपही गुलाबी रंगात सजवण्यात आला आहे.
8
9
10
लाल रंगाच्या लेहंग्यात सोनमचं कपूरचं रुप खुलून दिसत आहे.
11
बॉलिवूडची 'मसक्कली' सोनम कपूर उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नववधू सोनमचे फोटो समोर आले आहेत.