डोहाळ जेवणात अभिनेत्री रंभाचा डान्स

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

रंभाने काही वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी कोर्टातही धाव घेतली होती, मात्र सुदैवाने दोघांमधील दुरावा आणि मतभेद दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी रंभाने सिनेसृष्टीतून संन्यास घेतला. त्यानंतर ती काही डान्स शोजमध्ये दिसली.
कमल हसन, रजनीकांत यासारख्या आघाडीच्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत ती झळकली होती.
डोहाळ जेवणाच्या वेळी रंभाने कुटुंबीयांसोबत गाण्यांवर तालही धरला
रंभाने नुकतेच आपल्या डोहाळ जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रंभाने घरवाली बाहरवाली, बंधन, जुडवा यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तामिळ चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये गाजलेली अभिनेत्री रंभाकडे गुड न्यूज आहे.
कॅनडियन व्यावसायिक इंद्रन पाथमनथनसोबत रंभा 2010 मध्ये विवाहबंधनात अडकली होती. त्यांना लान्या आणि साशा ही दोन मुलं आहेत.
39 वर्षीय रंभा तिसऱ्यांदा आई होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -