ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • आमीर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार'चा फर्स्ट लूक रिलीज

आमीर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार'चा फर्स्ट लूक रिलीज

एबीपी माझा वेब टीम Updated at: 13 Sep 2016 10:56 AM (IST)
1

हा सिनेमाही याच वर्षी रिलीज होणार आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

आमीरने या सिनेमाचं शूटिंग 15 दिवसांत संपवलं आहे.

3

आमीर खान आणि अमिताभ बच्चन आगामी 'ठग्ज ऑफ हिंदूस्तान' या सिनेमात दिसणार आहेत.

4

काल एका कार्यक्रमावेळी आमीर याच लूकमध्ये दिसला. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चनही उपस्थित होते.

5

हा फोटो 'सिक्रेट सुपरस्टार'मधील असल्याचं आता उघड झालं आहे.

6

काही दिवसांपूर्वीच आमीरचा पीळदार मिशांमधील फोटो समोर आला होता.

7

'सिक्रेट सुपरस्टार'मध्ये आमीर वेगळ्याच हटके लूकमध्ये दिसणार आहे.

8

अद्वेत चंदन दिग्दर्शित या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

9

बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या आगामी 'सिक्रेट सुपरस्टार'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.