एक्स्प्लोर

Women Health: सतत तणाव...उशीरा विवाह...गर्भधारणेत अडचणी..महिलांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य बनतेय चिंतेची बाब! तज्ज्ञ सांगतात...

Women Health: महिलांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य ही एक चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे 2026 मध्ये याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Women Health: हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता ताणतणाव,  विस्कळीत झालेली दिनचर्या, उशिरा होणारे विवाह, आणि त्यामुळे लांबणारी गर्भधारणा, झोपेचा अभाव आणि हार्मोन्समधील बदल यामुळे महिलांचे लैंगिक व प्रजनन आरोग्य ही एक चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे 2026 मध्ये महिलांनी आपल्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथील वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. प्रसाद कुलट यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

महिलांनो... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्याबाबत सजग राहण्याची गरज..

डॉक्टर सांगतात, लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन हा महिलांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्याबाबत सजग राहण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. बदलती जीवनशैली, कामाचा ताण, संतुलित आहाराचा अभाव, अपुरी झोप आणि उशिरा केले जाणारे कुटुंब नियोजन यामुळे महिलांमध्ये प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र वेळेत निदान झाल्यास यातील बहुतांश समस्या टाळता किंवा नियंत्रित करता येऊ शकतात.

2026 मध्ये महिलांनी दुर्लक्ष करू नयेत अशा आरोग्य समस्या

अनियमित मासिक पाळी : अनेक महिलांमध्ये अनियमित पाळी, अतिरक्तस्राव, तीव्र पोटदुखी किंवा पाळी चुकणे या समस्या वाढत आहेत. दीर्घकाळचा ताण, वजनातील बदल आणि हार्मोन्समधील असंतुलन यामुळे हे त्रास होऊ शकतात. मात्र ही लक्षणे थायरॉईड विकार किंवा पीसीओएससारख्या आजारांचे संकेत असू शकतात. त्यामुळे अशा बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) : पीसीओएस हा महिलांमधील एक सामान्य हार्मोनल विकार असून त्यामुळे अनियमित मासिक पाळी, मुरूम, चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे, वजन वाढणे आणि वंध्यत्व यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा>>

तोंड, स्तन अन् फुफ्फुस.. कर्करोग कशामुळे होतो? या भयंकर आजाराचे प्रकार किती? वेळीच ओळखा लक्षणे, कारण.. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget