एक्स्प्लोर

Rose Day 2025: आज रोझ डे!  प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचंच फूल का दिलं जातं? कारण जाणून व्हाल थक्क! अनेकांना माहीत नाही

Rose Day 2025: प्रेमाचा आठवडा लाल गुलाबाने सुरू होतो. लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला गुलाब देतात. पण प्रश्न येतो की, प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त गुलाबाचे फूलचं का दिले जाते?

Rose Day 2025: ज्याला आपलं प्रेम व्यक्त करायचंय? किंवा प्रेमी युगूल ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहतात, तो व्हॅलेंटाईन वीक आजपासून सुरू झाला आहे. तसं पाहायला गेलं तर वाढदिवस आणि लग्न समारंभात फुलं देणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्येही बहुतेक लोक आपल्या जोडीदारांना फुलं आणि भेटवस्तू देतात. आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. हा प्रेमाचा आठवडा रोझ डे म्हणजेच गुलाबाने सुरू होतो. या दरम्यान लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला गुलाब देतात. पण काही लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त गुलाबाचे फूल का दिले जाते? यामागचे कारण जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल..

प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचंच फूल का दिलं जातं?

लाल गुलाब हे आदर आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा जोडपे त्यांचे प्रेम व्यक्त करतात, तेव्हा ते एकमेकांना लाल गुलाब देतात. यामागे अनेक कथा आहेत. असे म्हटले जाते की, नूरजहानला लाल गुलाब खूप प्रिय होती. त्यामुळे नूरजहानला खुश करण्यासाठी मुघल सम्राट जहांगीर तिला रोज एक ताजे गुलाबाचे फूल देत असे. याशिवाय राणी व्हिक्टोरियाने पती प्रिन्स अल्बर्टला गुलाब भेट देऊन तिचे प्रेम व्यक्त केले. तेव्हापासून रोझ डे साजरा केला जाऊ लागला असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

लाल गुलाबांमध्ये काय विशेष आहे?

लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्याची खासियत म्हणजे त्याचा रंग लाल आहे, जो ऊर्जा, आकर्षण आणि प्रेमाचे प्रतीक आहे. कोणत्याही व्यक्तीला लाल गुलाब देणे दृढ भावना व्यक्त करते. हे एक खरं प्रेम आणि आदर यांचे प्रतीक म्हणून स्वीकारले जाते. लाल गुलाबाचे फूल तुमच्या मनातील भावना शब्दांशिवाय व्यक्त करते. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात

  • 7 फेब्रुवारी- रोज डे (Rose Day 2025)
  • 8 फेब्रुवारी- प्रपोज डे (Propose Day 2025)
  • 9 फेब्रुवारी- चॉकलेट डे (Chocolate Day 2025)
  • 10 फेब्रुवारी- टेडी डे (Teddy Day 2025)
  • 11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे (Promise Day 2025)
  • 12 फेब्रुवारी- हग डे (Hug Day 2025)
  • 13 फेब्रुवारी- किस डे ( Kiss Day 2025)
  • 14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे ( Valentines Day 2025)

हेही वाचा>>>

Valentine Day 2025 Week: यंदाचा 'व्हॅलेंटाईन वीक' खास! कोणत्या दिवशी काय कराल? संपूर्ण यादी पाहा अन् तयारी सुरू करा

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?
भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Anxiety and Heart Disease Symptoms Difference: एंग्झायटी आणि हृदयविकाराच्या लक्षणांमधील फरक कसा ओळखाल? जाणून घ्या A टू Z माहिती
एंग्झायटी आणि हृदयविकाराच्या लक्षणांमधील फरक कसा ओळखाल? जाणून घ्या A टू Z माहिती
Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला गुढी कशी तयार करावी? वाचा मंत्र, उपाय आणि गुढी उतरवण्याची वेळ
 गुढीपाडव्याला गुढी कशी तयार करावी? वाचा मंत्र, उपाय आणि गुढी उतरवण्याची वेळ

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget