एक्स्प्लोर

Patanjali News: आयुर्वेदिक अन् हर्बल उत्पादनांपलिकडे पतंजलीची शिक्षण आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख

पतंजली बायो रिसर्च इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण आणि संसाधने दिली जातात .ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आणि मातीची सुपीकता ही सुधारली .

Patanjali News: आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादनांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पतंजली आयुर्वेदनं आरोग्य, वित्तीय सेवा आणि सेंद्रिय शेती सारख्या क्षेत्रात प्रवेश करून एक नवा पायंडा रचलाय .पतंजली कंपनी ही आता ग्राहक उपयोगी वस्तू मर्यादित राहिलेली FMCG राहिली नाही . स्वदेशी आणि स्वावलंबी भारताच्या दृष्टिकोनातून पतंजलीने लाखो लोकांचा विश्वास जिंकला आहे . (Patanjali)

पतंजलीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने तूप, मध, साबण आणि शाम्पू सारख्या स्वस्त आणि रसायनमुक्त उत्पादनांनी सुरुवात केली. या उत्पादनांनी ग्राहकांना आयुर्वेदाच्या शक्तीशी जोडले .भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन दिले .मात्र कंपनी इथेच थांबली नाही .पतंजलीने मॅग्मा जनरल इन्शुरन्स मध्ये हिस्सा खरेदी करून वित्तीय सेवांमध्ये प्रवेश केला .शिक्षण क्षेत्रात त्यांनी शाळा आणि विद्यापठ हे स्थापन केली आहेत .ज्यामध्ये भारतीय मूल्य आणि आधुनिक ज्ञानाचा मिलाफ आहे.

आरोग्य क्षेत्रात पाऊल

पतंजलीचं आरोग्य सेवेतलं योगदान उल्लेखनीय आहे .त्यांची 34 वेलनेस सेंटर असून त्यात योग,आयुर्वेद आणि निसर्गोपचारांना प्रोत्साहन दिलं जातं असा पतंजलीचा दावा आहे. ज्या भागात आधुनिक औषधांची उपलब्धता मर्यादित आहे अशा ग्रामीण भागात, ही सेंटर्स ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवतात . याशिवाय पतंजली सेंद्रिय शेतीला ही प्रोत्साहन देत आहे .पतंजली बायो रिसर्च इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण आणि संसाधने दिली जातात .ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आणि मातीची सुपीकता ही सुधारली .

भारतातील अव्वल एफएमसीजी कंपनी बनण्याचे उद्दिष्ट

कंपनीच्या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे तिची मजबूत वितरण व्यवस्था आणि पर्यावरणाबाबत असलेली जागरूकता .पुढील पाच वर्षात हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या दिग्गज अंशी स्पर्धा करून भारतातील अव्वल FMCG बनवण्याचे पतंजलीचे उद्दिष्ट आहे .पतंजलीने केवळ व्यवसायात नाविन्य आणले नाही तर सामाजिक जबाबदारी ही पार पाडली आहे .लघुउद्योग आणि शेतकऱ्यांना सक्षम करून ते स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार करत असल्याचे पतंजलीने सांगितलं .

हेही वाचा:

Health Tips : बैठ्या जीवनशैलीचा तुमच्या हृदयावर कशा प्रकारे होतो दुष्परिणाम? वाचा तज्ज्ञांचं मत

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Embed widget