मुगाच्या खिचडीचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
त्याशिवाय खिचडीच्या सेवनाने शरिराची रोगप्रतिकारक क्षमता चांगली होते. (नोट : वरील दिलेले उपाय अंमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
मुगाच्या खिचडीतील तांदूळ, मूग डाळ, तूप आदींमुळे शरिराला कार्बोहायड्रेड, फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्व (क) मिळते.
मुगाची खिचडी पौष्टिक असल्याने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
ज्यांची अन्नपचन क्षमता कंकूवत आहे, त्यांनी मुगाच्या खिचडीवर लिंबू पिळून खाल्ल्यास पाचनक्षमतेत सुधारणा होते.
त्याशिवाय, पोटाच्या समस्यांवर मुगाची खिचडी दहीसोबत खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल.
मुगाच्या खिचडीने पोटातल्या गॅसचा निचरा होतो.
मुगाची खिचडी पौष्टिक असण्यासोबतच पचण्यास हलकी असते.
खिचडी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण मुगाच्या खिचडीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? आज आम्ही तुम्हाला मुगाच्या खिचडीचे फायदे सांगणार आहोत.