एक्स्प्लोर

Fitness: PM मोदी यांच्या फिटनेसचं 'हे' रहस्य! फार कमी लोकांना माहीत, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा..

PM Modi Fitness Tips: सध्या भारतात लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे, ज्याबद्दल पंतप्रधान मोदींनी देखील चिंता व्यक्त केली आहे, तसेच देशातील लोकांना खास सूचना दिल्या आहेत.

PM Modi Fitness Tips: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव यासारख्या गोष्टींमुळे अनेकांना विविध गंभार आजारांनी ग्रासलंय. लठ्ठपणा ही एक समस्या आहे, जी भारतासह विविध देशात झपाट्याने पसरतेय. आजच्या काळात लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढत आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञ आणि संस्था या संदर्भात जनजागृती करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत आणि निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय देखील सुचवले आहेत. याबाबत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Fitness Tips) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते वजन नियंत्रित करण्यासाठी आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी टिप्स देत आहेत. हा व्हिडीओ अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी फिटनेसबाबत काय सूचना देत आहेत ते जाणून घेऊया?

फिटनेसबाबत काय म्हणतात पंतप्रधान मोदी?

फिटनेसचे महत्त्व सांगताना पंतप्रधान मोदी म्हणतात की "मला एका आव्हानाबद्दल बोलायचे आहे, जे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या देशात लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. प्रत्येक वयोगटातील लोक आणि देशातील तरुणांनाही याचा वाईट फटका बसत आहे आणि ही चिंतेची बाब आहे, कारण लठ्ठपणामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढत आहे. फिट इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून देश फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूक होत आहे, याचे मला समाधान आहे"

या गोष्टी लक्षात ठेवा, देशवासियांना सूचना

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात की, विविध खेळ आपल्याला शारीरिक क्रियाकलाप, शिस्त आणि संतुलित जीवन किती महत्वाचे आहेत हे देखील शिकवतात. मी देशवासियांना सांगू इच्छितो की दोन गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. या दोन गोष्टी व्यायाम आणि आहाराशी संबंधित आहेत. यासाठी तुम्ही दररोज वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. चालण्यापासून वर्कआऊटपर्यंत, जे शक्य आहे ते करा. दुसरे म्हणजे, आपल्या आहाराची काळजी घ्या. तुमचा आहार निरोगी आणि संतुलित असणे खूप महत्वाचे आहे.

हेही वाचा>>>

Weight Loss: 5 महिन्यांत कमी केलं चक्क 33 किलो वजन? नवज्योत सिंह सिद्धूंचं वेट लॉसचं रहस्य 'हे' 5 नियम, अनेकांना माहीत नाही..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
Health Care : कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
Health Tips : फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...
फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...
तुम्ही कधी रक्तदान केलंय का? किती दिवस असते रक्ताची मुदत? नेमके कसे साठवले जाते रक्त? 
तुम्ही कधी रक्तदान केलंय का? किती दिवस असते रक्ताची मुदत? नेमके कसे साठवले जाते रक्त? 

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Embed widget