Galaxy S20 FE 5G Cloud Mint 8GB RAM, 128GB Storage
 चांगला ब्रँड आणि स्पेसिफिकेशन असणारा स्मार्टफोन अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. Samsung Galaxy S20 FE 5G या मोबाईलची किंमत 74,999 रूपये असून अॅमेझॉनच्या डिलमध्ये हा 36,990 रूपयांना मिळणार आहे. या मोबाईलमध्ये 5G असून Qualcomm Snapdragon 865 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 32MP का मेन कॅमेरा आहे. तसेच 12 MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. तसेच स्पेस झूम, सिंगल टेक आणि नाइट मोड देखील आहे. पोनमध्ये 8GB RAM, 128GB  इंटरनल मेमरी आहे. मोबाईलची किंमत  6.5-इंच आहे. फास्ट वायरलेस चार्जिंग आणि फिंगर प्रिंट सेसंर देखील यामध्ये आहे. 


Buy Samsung Galaxy S20 FE 5G


Link For Amazon Great Indian Festival Sale


Bosch 7 kg 5 Star Inverter Touch Control Fully Automatic Front Loading Washing Machine 
तुम्हाला तुमचे घर अपग्रेड करायचे असेल तर अॅमेझॉनच्या सेलमध्ये बॉश या कंपनीच्या वॉशिंग मशिनवर ऑफर सुरू आहे. या वॉशिंग मशिनची किंमत 39,799 असून अॅमेझॉनमध्ये ही   27,990 रुपयांना मिळणार आहे. 5 स्टार रेटिंग असणारी ही मशिन फ्रंट लोड आहे. 


buy Bosch 7 kg Fully Automatic Front Loading Washing Machine


IFB 30 L Convection Microwave Oven
आयएफबीचा 30 लिटर कॅपेसिटी असणाऱ्या या मायक्रोव्हेव ओव्हनची किंमत 19,290 असून अॅमेझॉन सेलमध्ये हा  14,489 रूपयांमध्ये मिळणार आहे. या मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये कंट्रोल कीपॅड आहे. तसेच  ग्रिलिंग, रीहीटिंग, डीफ्रॉस्टिंग आणि बेकिंग हे फिचर्स यामध्ये आहेत.  


Buy IFB 30 L Convection Microwave Oven


Redmi 126 cm (50 इंच) 4K Ultra HD Android Smart LED TV X50 
अॅमेझॉन होम अप्लायंसच्या सेलमध्ये रेडमीचा 50 इंचाचा टिव्ही 32,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. या टिव्हीची किंमत 44,999 रुपये आहे. टिव्हीचा रिझॉल्यूशन  4K अल्ट्रा HD आहे. गेमिंग कंसोल कनेक्ट करण्यासाठी यामध्ये  3 HDML पोर्ट आहेत. तसेच यामध्ये डॉल्बी ऑडिओबरोबरच प्रसिद्ध अॅप्स नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ हॉस्टारला देखील हा टिव्ही सपोर्ट करतो.  


Buy Redmi 50 inch 4K Ultra HD Android Smart LED TV
 


Samsung 108 cm 43 inch Frame series 4K Ultra HD Smart QLED TV 
अॅमेझॉन सेलमध्ये सॅमसंग कंपनीचा हा स्मार्ट 89,900 रूपयांचा स्मार्ट टिव्ही 59,990 मध्ये मिळणार आहे. या टिव्हीमध्ये USB डिव्हाइज कनेक्ट करण्यासाठी 2 USB पोर्ट आहेत. ऑटो गेम मोड, गेम मोशन प्लस,  सुपर अल्ट्रा वाइड गेम व्यू आणि गेम बार इत्यादी फिचर्स आहेत.  


Buy Samsung 43 inch Frame series 4K Ultra HD Smart QLED TV


Eureka Forbes 7 Water Purifier 
कमी बजेटमध्ये नवा वॉटर प्यूरीफाय घ्यायचे असेल तर 16,000 रूपयांचा हा वॉटर प्यूरीफाय तुम्हाला अॅमेझॉनच्या सेलमध्ये  8,499 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये LED इंडिकेशन पॉवर ऑन, प्यूरिफिकेशन ऑन, टॅंक फुल स्टेटस इत्यादी फिचर्स आहेत.


Buy Eureka Forbes 7 Water Purifier