✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

तरुणपणातील या गोष्टी तुम्हाला हृदयविकारापासून वाचवतील

एबीपी माझा वेब टीम   |  14 Jun 2016 05:43 PM (IST)
1

याच संशोधनासंदर्भात अमेरिका हार्ट असोसिएशननेही आपले मत मांडले आहे. त्यात त्यांनी दिवसातून रोज अर्धा तास किंवा आठवड्यातून पाच दिवसांचा व्यायाम तुम्हाला उत्तम आरोग्य देऊ शकतो, असे म्हटले आहे.

2

या संशोधनाचा काही भाग स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायामाचे विविध प्रकारांवर यामध्ये भाष्य करण्यात आले आहे.

3

या संशोधमध्ये ४० ते ५० वर्ष वयोगटातील सुमारे १९८१५ जणांचा समावेश होता. यामध्ये ७९ पुरुषाचा समावेश होता. या सर्वांच्या वेळोवेळी हृदय तपासणी सोबतच फुफुसांचे विकार आदींच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच त्यांच्याकडून काही व्यायाम प्रकारही करून घेण्यात आले.

4

अमेरिकेतील टेक्सास साउथवेस्टर्न मेडिकल सेंटरच्या अंबरीश पांड्ये यांनी हे संशोधन केले असून, तरुणपणी तुमचे आरोग्या उत्तम राहिल्यास तुम्हाला वृद्धापकाळातील हृदयविकारासारख्य समस्यांना समोरे जावे लागणार नाही, असे त्यांना याची माहिती देताना सांगितले.

5

जर तुम्ही तरुणपणी फीट राहिलात, तर तुम्हाला भविष्यात उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा आर्टियल फायब्रिलेशनसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे देखील या आहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

6

तरुण वयात तुम्ही फीट असाल, तर वृद्धापकाळात तुम्हाला हृदयविकाराच्या तक्रारींना समोरे जावे लागणार नाही. एका भारतीय अभ्यासकाने या संदर्भात अध्ययन करून काही निष्कर्ष मांडले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • तरुणपणातील या गोष्टी तुम्हाला हृदयविकारापासून वाचवतील
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.