मुंबई : ठाणे आणि मुंबईत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. ठाणे महानगरपालिकेतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. याशिवाय  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च म्हणजेच समीर या संस्थेत देखील विविध जागा भरल्या जाणार आहेत. दोन्ही ठिकाणी विविध पदांवर भरती केली जात असून पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत.  

Continues below advertisement

ठाणे महानगरपालिका

एकूण रिक्त जागा : 36

वैद्यकीय अधिकारी

Continues below advertisement

शैक्षणिक पात्रता : MBBS/BAMS

एकूण संख्या - 12

वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in

----परिचारीका (महिला)

शैक्षणिक पात्रता : B.Sc (Nursing)

एकूण संख्या - 11

वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in---बहुउद्देशीय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता : 12वी (Science) उत्तीर्ण आणिपॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

एकूण संख्या - 12

वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in----SAMEER Mumbai Bharti

अकाउंट्स ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा पदव्युत्तर पदविका

एकूण जागा- 01

वयोमर्यादा : 25ते 35 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : sameer.gov.in.---लोअर डिव्हिजन क्लर्क

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण आणि टायपिंग, संगणक कार्यात प्रवीणता

एकूण जागा- 03

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : sameer.gov.in.

---मल्टी-टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक किंवा समकक्ष

एकूण जागा- 02

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : sameer.gov.in

इतर बातम्या :

भारतात 'व्हाईट कॉलर' नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ, कोणत्या क्षेत्रात मिळताहेत सर्वाधिक नोकऱ्या? इंडीड सर्वेक्षणाचा निष्कर्ष 

IOB Recruitment 2024: इंडियन ओवरसीज बँकेत 500 हून अधिक पदांची भरती,महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी किती राखीव जागा?