मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी
- शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी
- एकूण जागा - 67
- वयोमर्यादा- : 18 ते 30 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट - hurl.net.in
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी
- शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा
- एकूण जागा - 145
- वयोमर्यादा- :18 ते 27 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट - hurl.net.in
सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई
- पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर
- शैक्षणिक पात्रता: पदवी, MS-CIT, टंकलेखन
- एकूण जागा - 06
- वयाची अट- 18 ते 38 वर्षे
- थेट मुलाखत: ०8 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट - ggmcjjh.com
भारतीय रेल्वे
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल
- शैक्षणिक पात्रता : B.Sc
- एकूण जागा - 1092
- वयोमर्यादा- 18 ते 36 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
टेक्निशियन ग्रेड III
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
- एकूण जागा - 8052
- वयोमर्यादा- 18ते 33 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
- एकूण जागा - 5154
- वयोमर्यादा- 18 ते 33 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in