Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि CDAC मध्ये मेगा भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 


ESIC (कर्मचारी राज्य विमा महामंडळ)


एकूण 491 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक हवेत


शैक्षणिक पात्रता - MD/ MS/ DNB


एकूण जागा - 491


वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरिदाबाद- 121002, हरियाणा


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 18 जुलै 2022


तपशील - www.esic.nic.in



CDAC


विविध पदांच्या 650 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट


शैक्षणिक पात्रता - B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D


एकूण जागा - 50


वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022


तपशील - www.cdac.in


पोस्ट - प्रोजेक्ट इंजिनिअर


शैक्षणिक पात्रता - 60 टक्के गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60 टक्के गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., 4 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 400


वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022


तपशील - www.cdac.in


पोस्ट - प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर


शैक्षणिक पात्रता - 60 टक्के गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60 टक्के गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., 9 ते 15 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 50


वयोमर्यादा - 56 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022


तपशील - www.cdac.in


पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड


शैक्षणिक पात्रता -60 टक्के गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60 टक्के गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., 3 ते 7 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 150


वयोमर्यादा - 56 वर्षांपर्यंत


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022


तपशील - www.cdac.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Current Job Opportunities यावर क्लिक करा. C-DAC Invites online applications for various contractual positions at all levels for Centres/locations across India. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)