Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे
विविध पदांच्या 78 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - बालरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता - MD / DNB बालरोग / DCH MCI/MMC काऊन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एकूण जागा - 5
वयोमर्यादा - 70 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.arogya.maharashtra.gov.
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
शैक्षणिक पात्रता - MBBS MCI/MMC काऊन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एकूण जागा - 22
वयोमर्यादा - 70 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.arogya.maharashtra.gov.
पोस्ट - स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता - GNM / B.Sc नर्सिंग MNC कडील नोंदणी अनिवार्य
एकूण जागा - 42
वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.arogya.maharashtra.gov.
पोस्ट - स्त्रीरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता - MD OBGY / MS OBGY / DGO MCI/MMC काऊन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एकूण जागा - 2
वयोमर्यादा - 70 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.arogya.maharashtra.gov.
पोस्ट - भूलतज्ज्ञ, समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक
शैक्षणिक पात्रता - एमडी ऍनेस्थेसिया, B.Com, MS-CIT
एकूण जागा -भूलतज्ज्ञ, समुपदेशक, लेखापाल पदासाठी प्रत्येकी 2 जागा, सांख्यिकी सहाय्यक पदासाठी 1 जागा आहे.
वयोमर्यादा - भूलतज्ज्ञसाठी 70 वर्षांपर्यंत, इतर पदांसाठी 38 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.arogya.maharashtra.gov.