Job Majha : मुरगाव पोर्ट प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 51 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकतात. याबरोबरच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) मध्ये देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे.  

 मुरगाव पोर्ट प्राधिकरण

पोस्ट : पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी

एकूण जागा : 11

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mptgoa.gov.in 

पोस्ट : तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान डिप्लोमा

एकूण जागा : 04

वयोमर्यादा  : 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mptgoa.gov.in 

पोस्ट : ट्रेड शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, ITI

एकूण जागा : 31

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mptgoa.gov.in 

पोस्ट - तंत्रज्ञ (व्यावसायिक) शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा : 05

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

नोकरीचं ठिकाण : गोवा

ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Secretary (I/C) General Administration Department Mormugao Port Authority 3rd Floor, Administrative Office Building, Headland Sada – 403804, Goa.

अधिकृत संकेतस्थळ : www.mptgoa.gov.in 

NCDC (राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ)

पोस्ट : यंग प्रोफेशनल : I

शैक्षणिक पात्रता : मार्केटिंगमध्ये MBA, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 51

वयोमर्यादा : 32 वर्षांपर्यंत

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ईमेलद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

ईमेल आयडी  : ro.pune@ncdc.in 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.ncdc.in