Job Majha : गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 277 जागांसाठी भरती होत आहे. संपूर्ण देशभरात ही भरती होत असून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  2 फेब्रुवारी   2023 आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  

GAIL (गेल इंडिया लि.)

पोस्ट : वरिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 53

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com 

पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (C&P)

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 32

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com 

पोस्ट : वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 28

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 2 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com 

पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (अग्नि आणि सुरक्षा)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 25

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com 

पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (मानव संसाधन)

शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी आणि 2 वर्ष MBA/MSW, किमान 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 24

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com 

पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग)

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी आणि MBA, किमान  1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 23

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com