Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. ONGC, डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

ONGC (तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ)

पोस्ट - AEE

  • शैक्षणिक पात्रता - (GATE- 2022) मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60 % गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी
  • एकूण जागा - 641
  • वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com 

पोस्ट - केमिस्ट

  • शैक्षणिक पात्रता - M.Sc (केमिस्ट्री)
  • एकूण जागा - 39
  • वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com 

पोस्ट - जियोलॉजिस्ट

  • शैक्षणिक पात्रता - जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)
  • एकूण जागा - 55
  • वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com 

पोस्ट - जियोफिजिसिस्ट

  • शैक्षणिक पात्रता - जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)
  • एकूण जागा - 78
  • वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com 

पोस्ट - प्रोग्रॅमिंग ऑफिसर

  • शैक्षणिक पात्रता - कम्प्युटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी
  • एकूण जागा - 13
  • वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com 

पोस्ट - मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर

  • शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी
  • एकूण जागा - 32
  • वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com 

पोस्ट - ट्रान्सपोर्ट ऑफिसर

  • शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी
  • एकूण जागा - 13
  • वयोमर्यादा -30  वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे

पोस्ट - प्राचार्य, ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक

  • शैक्षणिक पात्रता - B.A.LL.B, LL.B
  • एकूण जागा - 25
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - DES चे श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, पुणे- 411004 
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022
  • तपशील - www.despune.org  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)