Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM पुणे) येथे विविध पदांच्या 56 जागांवर भरती होत आहे.
पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-IIIशैक्षणिक पात्रता - डॉक्टरेट पदवी किंवा M.E/M.Tech/B.E/B.Tech/MS/पदव्युत्तर पदवी, 7 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 4वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-IIशैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech, 3 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 16वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - प्रोजेक्ट कन्सल्टंटशैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, 20 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 2वयोमर्यादा - 65 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - प्रोग्रॅम मॅनेजरशैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, 20 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 1वयोमर्यादा - 65 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-Iशैक्षणिक पात्रात - डॉक्टरेट पदवी किंवा/B.E/B.Tech/पदव्युत्तर पदवीएकूण जागा - 7वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट असोसिएटशैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, 4 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 2वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-Iशैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Techएकूण जागा - 11वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-IIशैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, 2 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 11वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - टेक्निकल असिस्टंटशैक्षणिक पात्रता - B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमाएकूण जागा - 1वयोमर्यादा - 50 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in
पोस्ट - असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल)शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ पॉवर), 3 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 1वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंतसंपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022तपशील - www.tropmet.res.in (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या latest news मध्ये Recruitment for various contractual positions at IITM (Last date to apply: 05/08/2022) या लिंकवर क्लिक करा. Click here for more information यावर क्लिक करा. Advertisement No: PER/05/2022 dt. 11 July 2022 RECRUITMENT OF VARIOUS PROJECT POSTS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)