एक्स्प्लोर

Yuzvendra Chahal RJ Mahavash Video: दो दिल मिल रहे है... मगर चुपके चुपके, आरजे महावश, युजवेंद्र चहलचा लंडनमधला 'तो' खास व्हिडीओ व्हायरल; ट्रॅव्हल व्लॉगरकडून पितळ उघडं

Yuzvendra Chahal RJ Mahavash Video: युजवेंद्र चहल आणि आरजे महावशचा लंडनमधला एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal RJ Mahavash Video: गेल्या बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीसोबतच क्रिडा विश्वातही (Cricket News) घटस्फोटांचं सत्र सुरू आहे. अशातच बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असलेला घटस्फोट म्हणजे, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा. दोघांचा ऑफिशिअली घटस्फोट (Officially Divorced) झाला, पण तरीसुद्धा युजवेंद्र चहल चर्चेत आहे, तो त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे. आतातर दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

अनेकदा आरजे महावश (RJ Mahavash) युजवेंद्र चहलसोबत क्रिकेट सामन्यांमध्ये आणि क्रिकेटशी संबंधित पार्ट्यांमध्ये स्पॉट झालीय. पण, आता सध्या दोघांचे लंडनमधले फोटो समोर आल्यापासून चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. अशातच आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं संपूर्ण सोशल मीडिया हादरवून सोडलं आहे. 

युजवेंद्र चहल आणि आरजे महावशनं लंडनमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केल्यानंतर, आता दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी वाढली आहे. व्हिडिओमध्ये दोघे एकत्र फिरताना दिसतायत. 

लंडनच्या रस्त्यावरील 'तो' खास व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या आरजे महावश आणि युजवेंद्र चहलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका ट्रॅव्हल ब्लॉगरनं आपला व्लॉग शूट करताना युझी आणि आरजे महावशला हेरलं आणि लगेचच व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात युजवेंद्र चहल आणि आरजे महवश लंडनच्या रस्त्यांवर अगदी निवांतपणे एकत्र चालताना दिसतायत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेसाठी युजवेंद्र सध्या यूकेमध्ये आहे. त्यातच आरजे महवशचं तिथे असणं आणि लंडनच्या रस्त्यावर दोघांचं एकत्र फिरणं नेटकऱ्यांच्या नजरेत भरलं आहे. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anna (@travelshotsbyanna)

यापूर्वी दोघांच्या इन्स्टा स्टोरीवर लंडनचे फोटो

काही दिवसांपूर्वी आरजे महावशनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये युजवेंद्र चहलचा एक खास फोटो स्टोरीवर पोस्ट केला होता. यात युजवेंद्र चहलनं खास व्हाईट टी-शर्ट, डेनिम पॅन्ट आणि हातात काळं जॅकेट घेऊन कॅज्युअल अंदाजात फोटो सेशन केलं होतं. या फोटोमध्ये आरजे महावशनं 'LOL' असं कॅप्शन दिलेलं. 

आरजे महावशनं कॅप्शन दिलेलं की, "शेवटी यूकेमध्ये 'बनावट ॲक्सेंट नसलेल्या हिंदुस्थानी चेहऱ्या'सोबत शूटिंग करण्याचा योग आला!" त्यापुढे महावशनं एक गमतीशीर कॅप्शन लिहिलं. त्यात तिनं म्हटलेलं की, "एक रँडम मुलगा युझीकडे आला आणि त्याला विचारलं, 'तुमचं स्कीनकेअर रूटीन काय हाहाहा?'... युझी तिथे बसून लाजत होता."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

You Are My Sunshine... 51 वर्षांच्या मलायकाची पिंक बिकनी अन् पूल साईडच्या 'त्या' कातीलाना पोज; टोन्ड फिगरनं उडवले सर्वांचे होश

महत्त्वाच्या बातम्या

Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Mirzapur The Movie Box Office: गँगस्टर क्राइल थ्रिलर सिनेमाचा बोलबाला, 'मिर्झापूर: द मुव्ही' ने बॉक्स ऑफिसवर मंगळवारी षटकार मारला; केली 'इतक्या' कोटींची कमाई
गँगस्टर क्राइल थ्रिलर सिनेमाचा बोलबाला, 'मिर्झापूर: द मुव्ही' ने बॉक्स ऑफिसवर मंगळवारी षटकार मारला; केली 'इतक्या' कोटींची कमाई
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Deepika Padukone Ranveer Singh Pregnancy Photoshoot: रणवीर-दीपिकाचं चिमुकल्या लेकीसोबत फोटोशूट, आईचा 'बेबी बंप' पाहून छोटुशी दुआ लाजली; कुणासारखी दिसते दीपवीरची लाडकी दुआ?
रणवीर-दीपिकाचं चिमुकल्या लेकीसोबत फोटोशूट, आईचा 'बेबी बंप' पाहून छोटुशी दुआ लाजली; कुणासारखी दिसते दीपवीरची लाडकी दुआ?

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Mumbai Ganesh Idol Accident: स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Embed widget