एक्स्प्लोर

'माझ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध..' प्रसिद्ध युट्यूबरवर पीडित महिलेचे गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

Woman Files Complaint Against YouTuber Shadab Jakati: युट्यूबर शादाब जकातीवर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. महिलेने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केलीये.

Woman Files Complaint Against YouTuber Shadab Jakati: सोशल मीडियातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. युट्यूबर शादाब जकाती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  यावेळी त्याच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत.  संबंधित महिलेनं त्याच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. शादाबने महिलेसोबत व्हिडिओ तयार केले. परंतु, शादाबने तिला व्हिडिओचे पैसे दिले नाही. तसेच तिच्या पेजचे प्रोमोशन केले नाही. या प्रकरणाबाबत पीडित महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

चांदनी उर्फ तबस्सुम असे पीडित महिलेचे नाव आहे.  महिलेनं सांगितलं की, तिचा पती हा मजूर म्हणून काम करतो. तिनं पैसे कमविण्यासाठी आणि तिच्या सोशल मिडिया पेजला प्रोमोट करण्यासाठी  शादाब जकातीशी संपर्क साधला होता. शादाबने एकत्र अनेक व्हिडिओ शूट केले पण तिला पैसे दिले नाहीत. 

महिलेनं त्याच्यावर शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे

संबंधित महिलेनं आरोप केला आहे की,  शादाब जकातीने सुमारे दीड वर्ष शारीरिक छळ केला. बंधक बनवलं. तसेच शादाबने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. चांदनी म्हणाली की,  जेव्हा ती याबद्दल तक्रार करण्यासाठी शादाब जकातीच्या पत्नीकडे गेली, तेव्हा तिनं तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली. 

महिलेनं एका हिंदू पुरूषाशी प्रेम विवाह केला

तबस्सुम खान  सईद या नावाने महिलेचे सोशल मिडिया अकाऊंट आहे.  तिचे सोनू नावाच्या एका हिंदू पुरूषाशी लग्न झाले आहे. या जोडप्याने प्रेमविवाह केला होता. पीडित महिला मुळची छत्तीसगडची रहिवासी असल्याची माहिती आहे.  या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती तिनं आपल्या पतीला दिली. पतीनं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले असल्याचं पीडित महिलेनं सांगितलं.

गेल्या महिन्यात एका तरूणाने शादाब जकातीवर गंभीर आरोप केले आहेत. तरूणाची पत्नी आणि शादाबचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता.  दोघेही एकत्र राहत होते. त्या तरूणाने दोघांना  एकत्र अनेकदा पाहिले, दोघांना रंगेहाथ पकडले.  दोघांच्या अफेअरची माहिती मिळताच त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.  यानंतर तरूणाने त्याचे आरोप मागे घेतले. एका व्हिडिओमध्ये त्याने नंतर सांगितले की, त्याची पत्नी तिच्या मर्जीने शादाब जकातीसोबत राहत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मनोज वाजपेयीचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्र्यांचा आदेश अन् FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
"सरकारविरोधी बोललात तर मृत्यूची भीती" ; ‘मस्ती 4’ अभिनेत्री इराणबाबत थेटच बोलली, म्हणाली, 'भारतात किमान..'
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
Amitabh Bachchan: टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget