एक्स्प्लोर

लोकप्रिय टीव्ही कलाकाराने गंगाघाटावर उरकला लग्नसोहळा, वाढदिवसादिवशीच डबल सेलिब्रेशन, गुड न्यूज देत म्हणाला...

विशालने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

Vishal Nikam Marraige: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अलीकडे अनेक कलाकारांनी होणाऱ्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत लग्न होणार असल्याचा सांगितलं. काहींची लग्न झाली आहेत. काही जणांचे साखरपुडे झाले आहेत. तर काही कलाकारांच्या घरी लग्नापूर्वीचे समारंभ सुरू आहेत. या कलाकारांमध्ये आणखी एका नावाचा आता समावेश झालाय. मराठी मालिकामधील प्रसिद्ध अभिनेता विशाल निकम याने अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत लग्न गाठ बांधली आहे. विशालने त्याच्या वाढदिवशी अक्षया सोबत लग्न केलंय. विशालने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार व्यक्त केले आहेत. लवकरच फोटो अपलोड करेन असंही त्याने चाहत्यांना सांगितलं आहे. 

वाढदिवशीच बांधली लग्नगाठ 

10 फेब्रुवारी 2026 ला विशाल निकमने अक्षया हिंदळकर या अभिनेत्रीशी लग्न केल्याचं सांगत चहात्यांना खुशखबर दिली आहे. तो म्हणाला, आज 10 फेब्रुवारी 2026 माझा वाढदिवस. सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. प्रवास आणि कार्यक्रमामुळे मला रिप्लाय किंवा कॉल घेता आले नाहीत. त्याबद्दल क्षमस्व. आजच्या या खास दिवशी महादेव आणि माता-पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखी अक्षया आम्ही दोघांनी साता जन्मांची गाठ बांधली आहे. लग्न सुफळ संपूर्ण पार पडलं. फोटो उद्या अपलोड करेन. हर हर महादेव. असं लिहीत विशाल निकमने फोटो पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिली. 

लोकप्रिय टीव्ही कलाकाराने गंगाघाटावर उरकला लग्नसोहळा, वाढदिवसादिवशीच डबल सेलिब्रेशन, गुड न्यूज देत म्हणाला...

View this post on Instagram
 
A post shared by Akshhaya Hindallkar 🦋 (@me_mrugasi)

'साता जन्माच्या गाठी' या स्टार प्रवाह वरील मालिकेत विशाल निकम आणि अक्षय हिंदळकर या दोघांनी एकत्र काम केलं होतं. प्रेक्षकांची ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही लग्न बंधनात अडकल्याने चहात्यांना आनंद झाला आहे. अभिनेता विशाल निकम हा दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत झळकला होता. या मालिकेने त्याला घराघरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर सध्या तो येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शिवाय विशाल निकम हा बिग बॉस मराठीचा तिसऱ्या पर्वतही सहभागी झाला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विशाल अन् रुचिताचं ब्रेकअप होणार? राखीसमोर ती चक्कर येऊन पडली; बिग बॉसच्या घरात चाललंय तरी काय?
विशाल अन् रुचिताचं ब्रेकअप होणार? राखीसमोर ती चक्कर येऊन पडली; बिग बॉसच्या घरात चाललंय तरी काय?
चंद्रग्रहणाचं 'धुरंधर 2' वर सावट; निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला, ट्रेलर कधी रिलीज होणार?
चंद्रग्रहणाचं 'धुरंधर 2' वर सावट; निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला, ट्रेलर कधी रिलीज होणार?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ; लैंगिक छळाचा गुन्हा दाखल, 'त्या' दिवशी घडलं काय?
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ; लैंगिक छळाचा गुन्हा दाखल, 'त्या' दिवशी घडलं काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
Embed widget