एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Vijay Deverakonda First Reaction After Car Accident: 'डोक्याला लागलंय...', भीषण अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली रिअ‍ॅक्शन समोर

Vijay Deverakonda First Reaction After Car Accident: विजय देवरकोंडाच्या गाडीचा अपघात झाला असून गाडी चक्काचूर झालीय. अशातच आता भीषण अपघातानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Vijay Deverakonda First Reaction After Car Accident: 'अर्जुन रेड्डी' (Arjun Reddy) फेम अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverakonda) कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याचं वृत्त आलं आणि सर्वत्र खळबळ माजली. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी विजय देवरकोंडा गाडीतच होता. अशातच अपघातग्रस्त कारचा व्हिडीओही समोर आला. यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं दिसतंय. त्यामुळे चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्याबाबत चिंता लागून राहिली होती. अखेर अपघातानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

विजय देवरकोंडानं त्याच्या ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात माहिती शेअर केलेली. विजयनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलंय की, तो ठीक आहे आणि काळजी करण्याची गरज नाही... त्यानं पुढे म्हटलंय की, त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे, ज्यामुळे वेदना होत आहे.

विजयनं शेअर केली हेल्थ अपडेट... 

विजय देवरकोंडानं लिहिलंय की, "सर्व काही ठीक आहे (रेड हॉर्ट इमोजी). गाडीची टक्कर झाली, पण आम्ही सर्वजण ठीक आहोत... मी स्ट्रेंथ वर्कआउट केलंय आणि आत्ताच घरी पोहोचलोय. माझ्या डोक्याला थोडीशी दुखापत झाली, जी वेदनादायक आहे, पण अशी कोणतीही गोष्ट नाही जी बिर्याणी आणि झोप बरी करू शकत नाही... तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम आणि आपुलकी... या बातमीमुळे तुम्हाला ताण येऊ देऊ नका..." 

कधी आणि कुठे झालेला अपघात? 

दोन दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचा अपघात झाल्याच्या बातम्या आलेल्या. 'किंगडम' चित्रपटातील हा अभिनेता आपल्या कुटुंबासह पुट्टपर्ती येथील प्रशांती निलयम आश्रमात श्री सत्य साई बाबांच्या महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. तेलंगणातील जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातील हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर हैदराबादला परतत असताना हा अपघात झाला. मीडिया रिपोर्टनुसार, देवेराकोंडाच्या लेक्सस एलएम350 ला मागून दुसऱ्या कारनं धडक दिली. या धडकेतून थोडक्यात बचावल्यानं, तेलुगू स्टार मित्राच्या कारनं हैदराबादला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या चर्चा 

अभिनेत्याच्या ड्रायव्हरनं आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली असून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विजयच्या भेटीदरम्यान पुट्टपर्ती प्रशासनानं त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यावेळीचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावेळी विजयच्या हातातली रिंग स्पॉट झालीय. मीडिया रिपोर्टनुसार, विजयनं गेल्या आठवड्यात अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत साखरपुडा उरकला आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही सार्वजनिक घोषणा झालेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये हे जोडपं लग्न करणार असल्याचं सांगितलं जातंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shilpa Shetty Interrogation In 60 Crore Fraud Case: 60 कोटींचं फसवणूक प्रकरण, राज कुंद्रापाठोपाठ शिल्पा शेट्टीची 4.30 तास कसून चौकशी; घडलंय नेमकं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
Municipal Council Parli Vaijnath: तब्बल 15 वर्षांनंतर परळी नगर परिषदेत मुंडे भावंडांची युती; भाजप राष्ट्रवादीचा जागा फाॅर्म्युला कसा ठरला?
तब्बल 15 वर्षांनंतर परळी नगर परिषदेत मुंडे भावंडांची युती; भाजप राष्ट्रवादीचा जागा फाॅर्म्युला कसा ठरला?
Sangli crime: बर्थडे पार्टीत आधी जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारं काढली अन् उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
बर्थडे पार्टीत जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारांनी उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sangli Crime Case : 'पोलिसांसमोरच मारत होते', कुटुंबीयांचा आरोप, Uttam Mohite हत्या प्रकरण
Sangli Crime : वाढदिवशीच Dalit Mahasangh जिल्हाध्यक्ष Uttam Mohite यांची हत्या, हल्लेखोरही ठार
Morning Prime Time Superfast News  9 AM  सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  12 Nov 2025  ABP Majha
Tuljapur Drugs Case: आरोपीच्या भाजप प्रवेशावरून Supriya Sule आक्रमक, 'कारवाई करा'.
Shiv Sena Symbol Case: 'कोर्टाचीच आता ट्रायल आहे', वकील Asim Sarode यांचे वक्तव्य; SC मध्ये आजपासून अंतिम सुनावणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
Municipal Council Parli Vaijnath: तब्बल 15 वर्षांनंतर परळी नगर परिषदेत मुंडे भावंडांची युती; भाजप राष्ट्रवादीचा जागा फाॅर्म्युला कसा ठरला?
तब्बल 15 वर्षांनंतर परळी नगर परिषदेत मुंडे भावंडांची युती; भाजप राष्ट्रवादीचा जागा फाॅर्म्युला कसा ठरला?
Sangli crime: बर्थडे पार्टीत आधी जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारं काढली अन् उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
बर्थडे पार्टीत जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारांनी उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
Delhi Red Fort Blast: कालपर्यंत हसत बोलत होता; आज त्याचं शव ओळखायला सांगतायत, दिल्लीच्या स्फोटानंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या रांगा
कालपर्यंत हसत बोलत होता; आज त्याचं शव ओळखायला सांगतायत, दिल्लीच्या स्फोटानंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या रांगा
Sangli crime news: सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
ICC WTC: जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
Kalbhairav Jayanti 2025 : आज कालभैरव जयंतीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 चुका करु नका; अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा
आज कालभैरव जयंतीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 चुका करु नका; अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा
Embed widget