एक्स्प्लोर

Veteran Literary Figure RR Borade Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे यांचं निधन; साहित्य विश्वावर शोककळा

Veteran Literary Figure RR Borade Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना  घोषित करण्यात आला होता. पण, पुरस्कार वितरणापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Veteran Literary Figure RR Borade Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे (RR Borade) यांचं निधन झालं असून वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्यिक रा. र. बोराडे यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. खासगी रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना  घोषित करण्यात आला होता. 27 तारखेला या पुरस्काराचं वितरण होणार होतं, पण त्यापूर्वीच ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे यांची प्राणज्योत मालवली. 

रा. र. बोराडे यांचा  जन्म 25 डिसेंबर 1940 रोजी लातूर जिल्ह्यातील 'काटगाव' सारख्या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव इथे चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गाव सोडलं. माढा, बार्शी, सोलापूर, संभाजीनगर अशा शहरातून शिक्षण पूर्ण केलं. नोकरीच्या निमितानं त्यांचं वास्तव्य शहरी भागात होतं. तरी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनानं आणि तिथल्या ऋतूचक्रानं घडविलेला मन:पिंड कायम राहिला.

1957 साली रा. र. बोराडे यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. तिथंपासून ते आजतागायत आपला सृजनात्मक लेखनप्रवास अविरत चालू होता. प्रदीर्घ लेखनकाळ हे वाड्मयविश्वातील अपवादात्मक उदाहरण आहे. 1962 साली आलेल्या'पेरणी' ते 'ताळमेळ', 'मळणी', 'वाळवण', 'राखण', 'गोंधळ', 'माळरान', 'बोळवण', 'वरात', 'फजितवाडा', 'खोळंबा', 'बुरुज', 'नातीगोती', 'हेलकावे', 'कणसं' आणि 'कडबा' यासारख्या कथासंग्रहानी मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून सार्थ वाचा फोडली.

रा. र. बोराडे यांनी मराठी साहित्यातील ग्रामीण जीवनावर आधारित अनेक कथा, कादंबऱ्या आणि लघुकथा संग्रह लिहिलेत...

  • पाचोळा
  • माती
  • आग
  • धग
  • पाऊस
  • वारा
  • रान
  • शोध
  • झाडं
  • गंधवार्ता

रा. र. बोराडे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या

  • दिसांची राख
  • भरकटलेली वाट
  • सरणावरले सूर
  • कडेलोट
  • मृगजळ

आपल्या वाड्मयीन कार्याचा सर्व साहित्य संस्थांसह महाराष्ट्र शासन, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांनी पुरस्कार व सन्मानांनी वेळोवेळी गौरव  केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठीय अभ्यासक्रमात आपले लेखन समाविष्ट झाले. याचबरोबर जून 1989 मध्ये हिंगोली येथे भरलेल्या 17 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदांसह विविध ग्रामीण तसेच, इतर अनेकविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे आपण भूषवली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका महाराष्ट्र जाणतोच. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Reality: 'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
हृता दुर्गुळेच्या खऱ्या आयुष्यातील सासूची स्टार प्रवाहच्या मालिकेत एंट्री; तब्बल 13 वर्षांनी साकारणार खलनायिका
हृता दुर्गुळेच्या खऱ्या आयुष्यातील सासूची स्टार प्रवाहच्या मालिकेत एंट्री; तब्बल 13 वर्षांनी साकारणार खलनायिका
Sreeleela Dating Rumors With Mumbai Indians Cricketer: मुंबई इंडियन्सच्या 'या' स्टार क्रिकेटरला डेट करतेय ग्लॅमरस अभिनेत्री श्रीलीला? सुर्यकुमार यादवकडून व्हायरल VIDEO मध्ये पोलखोल
मुंबई इंडियन्सच्या 'या' स्टार क्रिकेटरला डेट करतेय ग्लॅमरस अभिनेत्री श्रीलीला? सुर्यकुमार यादवकडून व्हायरल VIDEO मध्ये पोलखोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Reality: 'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
Pratap Sarnaik : मोठी बातमी: डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Embed widget