एक्स्प्लोर

'ठरलं तर मग'फेम अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातला 'तो' कोण? प्रेमावर एका शब्दात सगळं सांगून टाकलं

Tharla Tar Mag Actress: सोशल मीडियावर सध्या प्रेमाचे वारे वाहत आहेत. अनेक कलाकार मंडळी आपल्या जोडीदारासोबत फोटो व्हिडिओ शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

Jui Gadkari: स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही कायम चर्चेत असते, तिच्या साध्या आणि नैसर्गिक अभिनयाने. अभिनयासोबत तिची वक्तव्यही कायम चर्चेत असतात. तिनं साकारलेली सायलीची भूमिका आणि अर्जुन आणि सायलीची जोडी कायमच प्रेक्षकांना भावली आहे. पडद्यावर संस्कारी, साळसूद  भूमिका करणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कशी आहे? तिची लव्ह लाइफ कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. मालिकांमध्ये अभिनय करणारी जुई गडकरीचे अनेक चाहते आहेत. नुकतंच एका मुलाखतीत तिने प्रेमाबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. 

काय म्हणाली जुई गडकरी? 

सोशल मीडियावर सध्या प्रेमाचे वारे वाहत आहेत. अनेक कलाकार मंडळी आपल्या जोडीदारासोबत फोटो व्हिडिओ शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. शिवाय अनेक कलाकारांची लग्न ठरत आहेत. अनेकजण व्हॅलेंटाईन्स डे जोरात साजरा करत आहेत. व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने जुई गडकरीने मराठी वाहिनीला मुलाखत दिली. यात तिला विचारण्यात आलं प्रेमाला जर एकाच शब्दात मांडायचं असेल तर तू काय म्हणशील? यावर जुई म्हणाली," माझ्यासाठी प्रेम म्हणजे आपली सेफ स्पेस. जगात कुठेही काहीही झालं असेल तरी ती व्यक्ती आपल्या सोबत असेल तेव्हा सेफ वाटतं, हे माझ्यासाठी प्रेम आहे. त्यासाठी असे दिवस सेलिब्रेट करावे लागत नाहीत. मला असं वाटतं की ती योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो.' असं जुई म्हणाली. 

जुई गडकरीच्या आयुष्यातील व्हॅलेंटाईन कोण?

कामाबद्दल बोलायचं झाल्यास जुई गडकरीने पुढचं पाऊल वर्तुळ माझी या प्रियाला प्रित कळेना यासारख्या मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती सध्या ठरलं तर मग या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. जुई गडकरी बिग बॉसच्या सीजनमध्येही दिसली होती. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिचं नाव मराठी अभिनेता प्रसाद लिमये सोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या नात्याचाही बऱ्याच चर्चा झाल्या मात्र त्या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे जुईच्या खऱ्या आयुष्यातील तो स्पेशल व्यक्ती कोण हे वेळ आल्यावरच कळेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
Monalisa Muslim Husband Farman Khan:
"आम्ही धर्म बदललेला नाही, हे 'लव जिहाद' नाही"; मुस्लिम प्रियकराशी लग्न केल्यानंतर 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाची पहिली प्रतिक्रिया
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
Embed widget