एक्स्प्लोर

Thalapathy Vijay: लाडक्या थलापतीचा पराभव होतोय, अफवा ऐकून जबरा फॅनला धक्का; गळ्यावरुन चाकूच फिरवला, नेमकं घडलं काय?

Thalapathy Vijay Fan Tried to end himself: थलापती विजय यांच्या चाहत्याने अफवांमुळे गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Krishnagiri Vijay Supporter Tries To Kill Himself: तामिळनाडूतील जनता सध्या विधानसभा निवडणुकींच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay)  हे विधानसभा निवडणुकीत (Election) आपलं नशीब आजमावत आहे. विजय हे जवळपास 36 वर्षे सिनेसृष्टीत सक्रीय होते.  एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.  त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, रॅली, रोड शोमध्ये विजय यांच्या चाहत्यांचा जनसागर उसळायचा.  परंतु, निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी एका विजयच्या चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  आपल्या नायकाचा पक्ष विधानसभा निवडणुकीत हरेल, या भीतीपोटी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीच्या कलांनुसार, टीव्हीके पक्षाला अधिक बंपर मते मिळाली.

थलापती विजय यांच्या चाहत्याचे नाव महेंद्रन (वय वर्ष 28) असे आहे. टीव्ही 9 तामिळच्या रिपोर्ट्सनुसार,  टीव्हीके पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव होईल, या अफवावंर विजय यांच्या चाहत्याने विश्वास ठेवला.  या अफवांवर विश्वास ठेवत त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.   मतमोजणीपूर्वीच अभिनेत्याच्या चाहत्याने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला.  मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रन हा तामिळनाडूतील कृष्णगिरीचा रहिवासी आहे.

महेंद्रन  आपल्या घराबाहेर चाकू घेऊन उभा होता.  अचानक त्यानं चाकूने आपला गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.    तसेच त्याला तात्काळ कृष्णगिरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माहितीनुसार, महेंद्रनवर सध्या उपचार सुरू आहेत.

थलापती विजयच्या चाहत्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला (Krishnagiri Vijay supporter tries to kill himself before election results)

हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.  पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की,  मतमोजणी होण्यापूर्वीच   कृष्णगिरी परिसरात टीव्हीकेच्या  पराभवाच्या अफवा पसरल्या होत्या.  यामुळे महेंद्रन खूप अस्वस्थ झाला होता. परिणामी, त्यानं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay (@actorvijay)

सध्या मतमोजणी सुरू आहे. तामिळनाडूच्या 234  विधानसभा जागांचे कल दर्शवतात की,  टीव्हीके 112 जागांवर आघाडीवर आहे. अंतिम निकाल काही तासांत समोर येतील. एडडीएमके 75 जागांवर आणि डीएमके 50 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, हे सुरुवातीचे कल आहेत, अंतिम निकाल वेगळा असू शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पहिल्याच निवडणुकीत थलापतींचा मोठा 'विजय'; रुमर्ड गर्लफ्रेंड तृषाला राहवेना, लागलीच घरी पोहोचली, Video व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari Diwali : बांदेकरांच्या सुनेची लग्नानंतर पहिली दिवाळी, सासूबाईंच्या बेसनाच्या लाडवांचा अस्वाद अन् सोहमच्या गिफ्टची उत्सुकता; नव्या मालिकेचीही सुरुवात
बांदेकरांच्या सुनेची लग्नानंतर पहिली दिवाळी, सासूबाईंच्या बेसनाच्या लाडवांचा अस्वाद अन् सोहमच्या गिफ्टची उत्सुकता; नव्या मालिकेचीही सुरुवात
Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami: गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
Harry Boxer : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक, दिल्ली पोलिसांच्या अपडेटनंतर बेड्या
बिश्नोई गँगचा गँगस्टर हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक, रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार ताब्यात
Deepika Chikhaliya On Ramayana: 'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Embed widget