एक्स्प्लोर

Lai Avadtes Tu Mala Serial Track : सानिका-सरकारचं लग्न झालं, पण आता आयुष्यात नव्या संकट, वादळांची चाहुल; दोघे कसे सामोरे जाणार?

Lai Avadtes Tu Mala Serial Track : सुरुवातीपासूनच अशक्य वाटणारी प्रेमकथा अखेर सत्यात उतरली. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले.

Lai Avadtes Tu Mala Serial Track : कुणाचीच लव्हस्टोरी ही सरळ, सोपी नसते, नाही का? बऱ्याचदा आपला जीव ज्या माणसावर जडला आहे, त्याच्यासोबत लग्न गाठ बांधताना, सहजीवनाचा प्रवास अगदी सोपा होत जातो कुठलेही अडथळे न येता, कुठल्याही विरोधाला सामोरं न जाता अगदी निर्विघ्नपणे पार पडतो. पण काही लव्ह स्टोरी अशा असतात, ज्यांना अग्निदिव्यातून जावं लागतं. रोज नवी संकटं, नवी आव्हानं आणि नवे पेच. इतक्या कठीण काळात देखील प्रेम टिकून राहणं आणि एकमेकांच्या साथीनं ते अग्निदिव्य पार करणं म्हणजे भारीच नाही का? 

अगदी तसंच झालं आहे आपल्या सरकार - सानिकाचं. सुरुवातीपासूनच अशक्य वाटणारी प्रेमकथा अखेर सत्यात उतरली. सरकार सानिका देखील अनेक कट-कारस्थानाला सामोरं गेलं. सई, सर्वेश आणि पंकजा यांनी सरकार सानिकामध्ये दुरावा आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांना वेगळं करण्यासाठी अनेक प्लॅन केले. पण, खऱ्या प्रेमापुढे त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले. पण आता खरी परीक्षा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. साहेबरावांसमोर आता सरकारचं सत्य आल्यानं ते सरकार - सानिकाच्या लग्नाच्या काय तर दोघांच्या प्रेमाच्या देखील विरोधात गेले आहेत. दोन गावामधील वैर पूर्णतः संपून जावे अशी एकीकडे सानिकाची इच्छा तिने सरकारकडे व्यक्त केली तर दुसरीकडे साहेबराव याच वैरामुळे दोघांचा जीव घेण्यासाठी देखील मागे पुढे बघणार नाही असे दिसून येते आहे. येत्या मालिकाच्या भागांमध्ये साहेबरावांचा राग टोक गाठणार आहे, कारण जिवंत सानिकाचं ते श्राद्ध घालणार आहेत. आणि हे सानिकाला कळल्यावर पुढे नक्की काय होईल? ती काय निर्णय घेईल? हे येत्या भागांमध्ये कळेल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सरकार सानिकाचे लग्न पार पडत असताना साहेबराव देवळात येतात त्यांना बघताच हल्ला होण्याअगोदरच दोघे तिथून पळून जातात. आता साहेबराव दोघांच्या शोधात आहेत, तर तिथे पंकजा साहेबरावांना भडकावते तुझी पोरीने कळशीच्या पोरासोबत लग्न केल म्हणजे काय? शोना आणि विभा जंगलात सरकार सानिका यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी डेकोरेशन करतात. तर तिथे, साहेबराव सानिका सरकारला जिवंत किंवा मृत पकडून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर करतात.  साहेबरावांचे म्हणणे आहे की सानिका सरकार यांना शिक्षा पोलीस नाही मी स्वतः देणार. सानिका साहेबरावने दिलेली जाहिरात बघते. एकीकडे सानिका सरकार त्यांच्या सुरू होणाऱ्या नवीन संसाराचे स्वप्न बघत आहेत तर दुसरीकडे सावित्रीचा विरोध असूनही साहेबराव सानिकाचं श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतात. 

साहेबराव आपल्या मुलीचा जीव खरंच घेतील? सरकार - सानिका यातून कसे बाहेर पडतील? आप्पासाहेब आणि कळशी गावं या दोघांना गावात येऊ देतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anup Soni On Akshaye Khanna Acting: 'अक्षय खन्नाला मी अॅक्टिंग शिकवलीय...'; अभिनेत्याच्या दाव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला, 'त्याची विचारसरणी...'
'अक्षय खन्नाला मी अॅक्टिंग शिकवलीय...'; अभिनेत्याच्या दाव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला, 'त्याची विचारसरणी...'
Shashank Ketkar On Mumbai Roads Potholes Drainage: 'हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही...'; मराठी अभिनेता खूप चिडला, थेट पुरावा देतच आगपाखड VIDEO
'हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही...'; मराठी अभिनेता खूप चिडला, थेट पुरावा देतच आगपाखड VIDEO
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
'तुम्हाला त्याच्यासोबत दारू प्यायला बसायचं का? अभिनेत्री उषा नाडकर्णी नेटीझन्सवर संतापल्या, स्पष्टच बोलल्या
'तुम्हाला त्याच्यासोबत दारू प्यायला बसायचं का? अभिनेत्री उषा नाडकर्णी नेटीझन्सवर संतापल्या, स्पष्टच बोलल्या

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Embed widget