एक्स्प्लोर

Kolkata Crime Case Munmun Datta: आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप

Kolkatas Baruipur Case: कोलकात्यातली बारुईपुर येथे 12 वर्षीय मुलीचा मृतदेह तलावात आढळला.

Tarak Mehta ka Ooltah Chashma fame Munmun Dutta on Baruipur: तारक मेहता का उल्टा चष्मा फेम (tarak Mehta ka ooltah chashna) मुनमुन दत्ता (Munmun Datta) सध्या कोलकाता येथील बारुईपुरच्या अत्याचार प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहे. तिनं संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना गुन्हेगारांना शोधून मुलीला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.   तिनं या प्रकरणाच्या  संबंधित पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त केलाय.  मुनमुन दत्ताची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनीही  गुन्हेगारांविरोधात संताप व्यक्त केला आहे. कोलकाताच्या  बारुईपुरचं नेमकं प्रकरण काय?  जाणून घेऊयात.

पश्चिम बंगालच्या बारुईपुर येथील नेमकं प्रकरण काय? (Tarak Mehta ka Ooltah Chashma fame Munmun Dutta on Baruipur Crime Case)

कोलकात्याच्या दक्षिण उपनगरातील बारुईपुर परिसरात 5 जुलै रोजी धक्कादायक घटना घडली. एका 12 वर्षीय  मुलीचा तलावात गोणीत भरलेला मृतदेह आढळला.  माहितीनुसार, 4 जुलैपासून ती मुलगी बेपत्ता होती. पीडित मुलगी सापडल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. दरम्यान, मृत मुलीच्या कुटुंबाने गंभीर आरोप केला आहे. मृत मुलीवर आधी बलात्कार झाला नंतर तिची हत्या करण्यात आली, असं त्यांनी म्हटलंय.  मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी त्या निष्पाप मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन प्रतिक्रिया पार पडली.

6 जुलै रोजी पोलिसांना पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल मिळाला असून,  या रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.   6 जुलै रोजी बारुईपुर पोलिसांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील 3 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता  2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच या तिन्ही पोलीस ठाण्यात  एकाचवेळी 5 हून अधिक लोकांना एकत्र उपस्थित राहण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मुनमुन दत्ताची पोस्ट व्हायरल

या प्रकरणाच्या निषेधार्थ अभिनेत्री मुनमुन दत्ता हिनं पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टवर अभिनेत्रीने लिहिले की,  'बारुईपुर प्रकरणात  न्याय हवा', असं पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. तसेच या पोस्टवर अभिनेत्री म्हटले की, '12 वर्षांची एक मुलगी, एक लहानशी चिमुकली. जिच्यावर लैंगिक अत्याचार आणि गोणीत भरुन हत्या करण्यात आली.  नराधमांना  शोधा', असं तिनं आपल्या पोस्टवर म्हटलं आहे. माहितीनुसार, मुलीवर अत्याचार करणारे 4 तरुण होते. पोलिसांनी आरोपी प्रभास मंडलसह तीन जणांना अटक केली आहे. सध्या परिसरात संतापाची लाट असून, नागरिकांनी नराधमांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
DEool Band Child Actress:'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
Paresh Raval on Exit Politics:भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget