एक्स्प्लोर

Famous Actor Misbehaved With Actress Vincy Aloshiuos: 'ड्रग्जच्या नशेत धुंद होता अन् त्यानं माझ्या ड्रेसच्या आत... '; प्रसिद्ध अभिनेत्रीनं शेअर केला तिच्यासोबतचा भयावह किस्सा

Famous Actor Misbehaved With Actress Vincy Aloshious: प्रसिद्ध अभिनेत्री विन्सी अलोशियसनं तिच्या को-अॅक्टरनं तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

Famous Actor Misbehaved With Actress Vincy Aloshious: बॉलिवूड (Bollywood) असो वा साऊथ फिल्म इंडस्ट्री (South Film Industry), मोठमोठ्या पार्ट्या, ड्रग्जची नशा यासंदर्भातल्या बातम्या समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी किंग शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलालाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतरही बॉलिवूडमधलं ड्रग्ज प्रकरण (Drug Case In Bollywood) समोर आलं होतं. याचसंदर्भात एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं समोर येत तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाबाबत खुलासा केला आहे. 

प्रसिद्ध मल्ल्याळम अभिनेत्री विन्सी अलोशियसनेही (Famous Malayalam Actress Vincy Aloshious) स्टार्स ड्रग्ज घेत असल्याबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. तिनं दावा केलाय की, तिच्या को-अॅक्टरनं ड्रग्जच्या नशेत असताना सेटवर तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत वाच्यता केली आहे. अभिनेत्रीनं सांगितलेल्या घटनेनंतर संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. 

मल्याळम अभिनेत्री विन्सी अलोशियसनं सेटवर तिच्यासोबत ड्रग्जच्या नशेत को-अॅक्टरनं गैरवर्तन केल्याचा प्रसंग सांगितला आहे. यावेळी तिनं त्या को-अॅक्टरचं नाव मात्र उघड केलेलं नाही. पण, ही घटना घडल्यानंतर तिनं थेट एक निर्णय जाहीर करुन टाकला आहे. इथून पुढे ड्रग्ज घेणाऱ्या कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय विन्सी अलोशियसनं घेतला आहे. 

'तो ड्रग्ज नशेत धुंद होता आणि थेट माझ्या ड्रेसच्या...'

विन्सी अलोशियसनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं गर्दीच्या सेटवर तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा खुलासा केला आहे. तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेची आठवण करून देताना तिनं सांगितलं की, ती एका अशा चित्रपटात काम करत होती, ज्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला पुरूष अभिनेता ड्रग्ज घ्यायचा. अभिनेत्री म्हणाली की, "एकदा तो ड्रग्जच्या नशेत बुडाला होता, त्यावेळी त्यानं माझ्याशी गैरवर्तन केलं... त्याच्यासोबत काम करणं माझ्यासाठी अवघड होऊन बसलं होतं."

अभिनेत्यानं अभिनेत्रीसोबत नेमकं केलं काय? 

अभिनेत्री म्हणाली की, "माझ्या ड्रेसमध्ये काहीतरी प्रॉब्लम होता, माझा ड्रेस ठिक करायचा होता, तो मला म्हणाला की, मी तुझा ड्रेस ठिक करतो आणि ड्रग्जच्या नशेत त्यानं माझ्या ड्रेसच्या आत हात घालून तो ठीक करायला सुरुवात केली." विंचीनं पुढे बोलताना सांगितलं की, "त्यानं सेटवर सर्वांसमोर माझ्या ड्रेसला हात लावला आणि ठिक करायला सुरुवात केली, तो क्षण माझ्यासाठी खूपच विचित्र होता." 

को-स्टार ड्रग्ज घेत असल्याबाबत कसं कळालं? 

तो म्हणाला की, 'एका सीनची रिहर्सल करत असताना, त्याच्या तोंडातून एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ तोंडातून बाहरे आला आणि टेबलवर पडला. त्याचवेळी अनेकांना समजलं की, तो सेटवर ड्रग्ज घेत होता, त्यामुळे आसपासच्या सर्वच लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Neena Gupta On Pamela Anderson: 'तिचे जेवढे मोठे आहेत, तेवढे माझे नाहीत...'; नीना गुप्ता यांची चारचौघात प्रसिद्ध अभिनेत्रीच्या छातीवर कमेंट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget