एक्स्प्लोर

Son Of Sardaar 2 Actress Roshni Walia: 'तुला जे करायचंय ते कर, पण प्रोटेक्शन यूज कर...'; प्रसिद्ध अभिनेत्रीला आईनंच दिला सल्ला

Son Of Sardaar 2 Actress Roshni Walia: 'सन ऑफ सरदार 2' फेम अभिनेत्री रोशनी वालिया सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत तिनं वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी उघड केल्यात.

Son Of Sardaar 2 Actress Roshni Walia: 'सन ऑफ सरदार 2'मध्ये (Son Of Sardaar 2) साबाची भूमिका साकारणारी रोशनी वालिया तशी बालपणापासूनच सीरिअल्समध्ये काम करतेय.  रोशनी वालियानं (Roshni Walia) चाईल्ड अॅक्ट्रेस म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिनं 'बालिका वधू'मध्ये गंगाच्या बालपणीची भूमिका साकारली. तिनं 'देवों के देव महादेव'मध्ये  सीतेची भूमिका साकारली आणि महाराणा प्रतापमध्ये अजबदे पनवारची भूमिका साकारली. रोशनी वालिया 7 वर्षांची असताना मुंबईत आली. तिची आई सिंगल मदर असून मोठ्या लाडाकोडात तिला वाढवल्याचं रोशनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. माझी आई नाही, तर मैत्रीण आहे, असं रोशनी वालिया सांगते. तसेच, मी आईशी कधीच खोटं बोलत नाही, असंही रोशनी वालिया सांगते. 

आईशी कधीच खोटं बोलत नाही : रोशनी वालिया 

रोशनी वालिया हॉटरफ्लायच्या 'द मेल फेमिनिस्ट' पॉडकास्टवर होती. ती सांगत होती की, तिच्या आईनं कधीही कठोरपणा दाखवला नाही. रोशनी म्हणाली की, मी माझ्या आईशी कधीच खोटं बोलले नाही. मग ते मुलाला भेटणं असो किंवा त्याला घरी बोलावणं असो. मला वाटतं की, शिस्तीत वाढलेली मुलं जास्त बिघडलेली असतात. रोशनी म्हणाली की, मीच नाहीतर, माझ्या मैत्रिणीही माझ्या आईसोबत खूप एन्जॉय करतात. ते तिला आँटीही म्हणत नाहीत, तर स्वीटी म्हणतात.

View this post on Instagram
 
A post shared by Roshni Walia (@roshniwaliaa)

"काय करायचंय ते कर, पण प्रोटेक्शन यूज कर..."

रोशनीला विचारलं गेलं की, अशा 3 गोष्टी सांग की, कुणालाच विश्वास बसणार नाही, ज्या तू तुझ्या आईला सांगितल्यात. यावर बोलताना रोशनीनं सांगितलं की, "माझ्या आईनं नेहमी मला सांगितलं की, प्रोटेक्शन यूज कर... काहीही करत असशील तरी प्रोटेक्शन यूज कर... भारतीय घरांमध्ये अजूनही या गोष्टी फार नव्या आहेत... माझ्याही पेक्षा माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलंय... मी तर तेव्हा फार लहान होते. आता मोठी झालीय... तिला नेहमी सांगितलंय..." 

आई सांगते, पार्ट्या कर 

रोशनीनं सांगितलं की, तिची आई स्वतः तिला सांगते की, ती घरी खूप राहते, थोडी बाहेर जात जा... आई म्हणते, 'बाहेर जा, पार्टी कर, मजा कर.' ती विचारते, आज दारू पिऊन आली नाहीस का? रोशनी म्हणाली की, ती पंजाबी आहे म्हणून हे सामान्य आहे.

वयाच्या सातव्या वर्षी पहिली जाहिरात मिळाली

रोशनी म्हणाली की, ती जे काही आहे, ते तिच्या आईमुळे आहे. तिनं आम्हाला फोन घेण्यासाठी तिचं सोनं विकलं. रोशनी सांगते की, ती तिच्या मुलांसाठी अलाहाबादहून मुंबईला शिफ्ट झाली. अलाहाबादमधील 1000 रुपये म्हणजे, मुंबईतील 100 रुपयांच्या बरोबरीचे आहेत. इथे खूप खर्च येतो. 

रोशनी म्हणाली की, तिचे पालक घटस्फोटित आहेत. आई तिच्या मुलींना अलाहाबादहून मुंबईत घेऊन आली आणि तिचं आयुष्य इथेच बदलले. रोशनी सातव्या वर्षी कुटुंबाच्या सुट्टीसाठी मुंबईत आली. त्यानंतर तिनं एका जाहिरातीसाठी ऑडिशन दिलं. ती त्याबद्दल फार सीरिअस नव्हती, पण तिची निवड झाली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Embed widget