एक्स्प्लोर

तरुण दिसण्यासाठी गेल्या 5-6 वर्षांपासून ट्रीटमेंट, कोणती औषधं घ्यायची? शेफाली जरीवालाबाबत डॉक्टरांचा मोठा खुलासा

Shefiwala Jariwala death case : तरुण दिसण्यासाठी गेल्या 5-6 वर्षांपासून ट्रीटमेंट, कोणती औषधं घ्यायची? शेफाली जरीवालाबाबत डॉक्टरांचा मोठा खुलासा

Shefiwala Jariwala death case : कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालंय. मात्र, तिच्या मृत्यूबाबत अजूनही मोठा सस्पेन्स कायम आहे. शेफाली जरीवाला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत होती. अँटी एजिंगचा अर्थ असतो की, तरुण दिसण्यासाठी घेतले जाणारे उपचार... शेफाली दोन औषधं घेत होती. ज्यामध्ये व्हिटामिन सी आणि Glutathione नावाच्या औषधांचा समावेश होता, असं शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

मात्र, शेफाली जरीवाला घेत असलेल्या औषधांचा ह्रदयविकाराच्या झटक्याशी कोणताही संबंध नाही. शेफाली जे औषधं घेत होती. ते सुंदर दिसण्यासाठी घेतली जातात. त्याचा परिणाम केवळ त्वचेवर पाहायला मिळतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, शेफाली फिट होती. तिने कधीही कोणत्या आजाराविषयी माहिती दिली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अजूनही संशय व्यक्त केला जात आहे. 

शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी मुंबईत झाला होता. अभिनेत्रीने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं.  'कांटा लगा' गर्लने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातून केली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली पाहायला मिळाली..

शेफालीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्या के. मदेश यांच्या कन्नड चित्रपट 'हुडुगारू' मध्येही ती दिसल होती.  या चित्रपटात पुनीत राजकुमार, श्रीनगर किट्टी, योगेश आणि राधिका पंडित यांसारखे कलाकार होते. शेफाली जरीवाला म्युझिक व्हिडिओ ‘कांटा लगा’मुळे एका रात्रीत स्टार बनली होती.  या गाण्यातील तिच्या स्टेप्समुळे प्रेक्षक तिचे चाहते झाले होते. 'कांटा लगा' गर्ल अनेक टीव्ही रिअ‍ॅलिटी शोजचाही भाग राहिली आहे. तिने ‘बिग बॉस 13’ मधून खूपच प्रसिद्धी मिळवली होती. ती 'नच बलिए 5' आणि 'नच बलिए 7' मध्येही दिसली होती. याशिवाय तिने 'बूगी वूगी' या शोमध्येही भाग घेतला होता. शेफाली दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यामुळेही खूप चर्चेत राहिल्या होत्या. ती अनेक वर्षे त्याच्यासोबत होती. 2004 मध्ये शेफालीने गायक हरमीत सिंगसोबत लग्न केलं होतं. मात्र 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं आणि त्यांच्यासोबत त्या आनंदी वैवाहिक आयुष्य जगत होत्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इंजिनिअरिंग करत असतानाच आयटम साँगमुळे रातोरात फेमस, 'कांटा लगा'साठी शेफाली जरीवालाला किती रुपये मिळाले होते?

Shefali Jariwala Passed Away: शेफाली जरीवालाच्या मृत्यूनं बॉलिवूड हादरलं; EX बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाबाबत होती शेवटची पोस्ट, म्हणाती, तुझा विचार...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar : 'धुरंधर'ची विक्रमी कमाई, 3000 कोटींचा टप्पा ओलांडून जगभरात इतिहास रचला
'धुरंधर'ची विक्रमी कमाई, 3000 कोटींचा टप्पा ओलांडून जगभरात इतिहास रचला
Suspence Thriller on OTT: 3 महिन्यांपासून ट्रेंड करतेय ही खतरनाक थ्रिलर; फक्त 7 एपिसोड्सच्या सिरीजला IMDb वरही टॉप रेटिंग
3 महिन्यांपासून ट्रेंड करतेय ही खतरनाक थ्रिलर; फक्त 7 एपिसोड्सच्या सिरीजला IMDb वरही टॉप रेटिंग
Bigg Boss Marathi 6: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या स्पर्धकावर एलिमिनेशनची टांगती तलवार?
फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या स्पर्धकावर एलिमिनेशनची टांगती तलवार?
Hridaynath Mangeshkar: प्रकृती बरी नसल्याने मुंबईत अंत्यसंस्कारासाठी जाता आलं नाही; ह्रदयनाथ मंगेशकरांनी मनातील खंत सांगितली, बहिणीसाठी डोळ्यात अश्रू
प्रकृती बरी नसल्याने मुंबईत अंत्यसंस्कारासाठी जाता आलं नाही; ह्रदयनाथ मंगेशकरांनी मनातील खंत सांगितली, बहिणीसाठी डोळ्यात अश्रू

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget