एक्स्प्लोर

शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं कारण समोर, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सर्वात मोठा खुलासा

Shefali Jariwala cause of death : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलंय.

Shefali Jariwala cause of death : कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचा वयाच्या 42 वर्षी मृत्यू झाल्याने संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र, वयाच्या 42 वर्षी मृत्यू झाल्यानं अनेक लोकांकडून शंका व्यक्त करण्यात येत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. जरीवालाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून सर्वात मोठा खुलासा झालाय. 

शेफाली जरीवालाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये ब्लड प्रेशर खालावल्याने आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.  27 जून रोजी, म्हणजेच ज्या रात्री शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला, त्या दिवशी त्यांच्या घरी पूजा होती. त्यामुळे तिने संपूर्ण दिवस उपवास केला होता. 

शेफालीने अँटी-एजिंगचं इंजेक्शन घेतलं होतं

रिपोर्ट्सनुसार, दिवसभर उपवास केल्यानंतर जेव्हा शेफाली रात्री जेवायला गेली होती, तेव्हा ती अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळली. यासोबतच, हेही सांगितले जात आहे की, त्या रात्री शेफालीने अँटी-एजिंगचं इंजेक्शन घेतलं होतं. हे औषध तिला अनेक वर्षांपूर्वी एका डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दिलं गेलं होतं आणि तेव्हापासून ती दर महिन्याला हे ट्रीटमेंट घेत होत्या.

View this post on Instagram
 
A post shared by Shefali Jariwala 🧿 (@shefalijariwala)

पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांचे जबाब नोंदवले

शेफालीची प्रकृती 27 जूनच्या रात्री अचानक बिघडली, तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्या घटनेच्या वेळी घरी शेफालीचे पती पराग त्यागी, आई आणि इतर काही सदस्य उपस्थित होते. फॉरेन्सिक टीमने त्यांच्या घरातून विविध प्रकारची औषधं जप्त केली आहेत, ज्यामध्ये अँटी-एजिंग वायल्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि गॅस्ट्रिकसंबंधी गोळ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला, पोलीस शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणाच्या चौकशीमध्ये सातत्याने गुंतलेले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यामध्ये कुटुंबीय, घरगडी आणि बेलेव्यू हॉस्पिटलचे डॉक्टर यांचा समावेश आहे. तपासादरम्यान कोणताही वाद वा भांडणाचे संकेत आढळलेले नाहीत.

View this post on Instagram
 
A post shared by Shefali Jariwala 🧿 (@shefalijariwala)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shefali Jariwala Death Case: शेफालीचा अस्थीकलश हातात घेऊन उराशी कवटाळला, पराग त्यागी धाय मोकलून रडतानाचा VIDEO

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर अपूर्ण राहिलेले 9 चित्रपट, श्रीदेवी, रवीना आणि करिश्माने केले पूर्ण; कोणते सिनेमे कोणी पूर्ण केले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Embed widget