एक्स्प्लोर

Shashi Tharoor Reacts On Paid Review Allegations: आधी आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं तोंडभरुन कौतुक, आता शशि थरूर म्हणतात, 'मैं बिकाऊ...'

Shashi Tharoor Reacts On Paid Review Allegations: 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' पाहिल्यानंतर शशी थरूर यांनी आर्यन खान आणि सुपरस्टार शाहरुख खानसाठी ट्विटरवर एक नोट लिहिलेली. शशी थरूर यांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनात डेब्यू असलेल्या नेटफ्लिक्स सीरिजला पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलेला.

Shashi Tharoor Reacts On Paid Review Allegations: ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर (Congress Leader Shashi Tharoor) यांनी अलिकडेच सोशल मीडियावर आर्यन खानच्या (Aaryan Khan) 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'शोचं (Bads of Bollywood) कौतुक केलंय. पण, क्षणार्धात शशी थरूर यांची पोस्ट व्हायरल झाली आणि त्यांच्यावर 'पेड रिव्ह्यू' असल्याचा आरोप होऊ लागलाय. अशातच आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं त्याच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे. दरम्यान, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' पाहिल्यानंतर शशी थरूर यांनी आर्यन खान आणि सुपरस्टार शाहरुख खानसाठी ट्विटरवर एक नोट लिहिलेली. शशी थरूर यांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनात डेब्यू असलेल्या नेटफ्लिक्स सीरिजला पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलेला.

शशी थरूर यांच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांच्या पोस्टवर 'पेड रिव्ह्यू' अशा कमेंट केलेल्या. एका युजरनं तर शशी थरूर यांना टोमणा मारला आणि म्हटलं की, "शशी थरूर यांचा नवा साइड बिझनेस - पेड रिव्ह्यू..." शशी थरूर यांनी युजरच्या या कमेंटला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. थरूर यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी ट्विटरवर लिहिलंय की, "मी विकला गेलो नाहीय, माझ्या मित्रा... माझ्या कोणत्याही मतासाठी कोणीही कधीही पैसे दिले नाहीत, मग ते रोख स्वरूपात असो किंवा वस्तू स्वरूपात..."

शशी थरूर आर्यन खानच्या सीरिजबाबत काय म्हणालेले? 

शशी थरूर यांनी आर्यन खानच्या शोला 'अ‍ॅब्सोल्युट ओटीटी गोल्ड' म्हटलेलं. थरूर यांनी लिहिलेलं की, "मी गेल्या दोन दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याशी झुंजतोय आणि अनेक कार्यक्रम रद्द करतोय... माझी स्टाफ आणि माझी बहीण @smitatharoor यांनी मला कम्प्युटरवरुन लक्ष हटवून @NetflixIndia सीरिज पाहण्यासाठी मनवलं... आणि हे माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे... परिपूर्ण #OTT गोल्ड..." 

थरूर पुढे म्हणाले, "आर्यन खानचा दिग्दर्शनातील पहिलं  दिग्दर्शन द बॅड्स ऑफ बॉलीवूड ' नुकताच पाहिला . आणि आता मला कौतुकासाठी शब्द सापडत नाहीयत . ही सिरिज सुरुवातीला हळूहळू पकड घेते, पण एकदा तुम्ही जोडले गेल्यावर तुम्हाला सोडवत नाही. धारदार लेखन, निडर दिग्दर्शन आणि संपूर्ण बॉलिवूडवर केलेला हा विनोदी व्यंग नेमक्या ठिकाणी लागतो. याची बॉलीवूडला गरज होती .प्रतिभाशाली,कधी विनोदी कधी भावनिक आणि ग्लॅमरच्या पलीकडे नेणारी नम्र नजर केवळ मनोरंजक नाही, तर विचार करायला लावणारं आहे..." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड ' सिरिज पाहिली, शशी थरूर यांनी Tweet करत शाहरुखला म्हटलं,  तुझ्या मुलाचा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : Maharashtra Superfast News : 9 NOV 2025 : टॉप 100 बातम्या : ABP Majha
Water Cut: कल्याण-टिटवाळा पाणीपुरवठा मंगळवारी १२ तास बंद, KDMC ने नागरिकांना केलं महत्त्वाचं आवाहन
Rohit Pawar : कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, कारवाई झालीच पाहिजे - रोहित पवार
Local Body Polls: अजित पवारांच्या उपस्थितीत बारामती नगरपालिकेच्या इच्छुकांच्या गाठीभेटी
Maharashtra Politics: 'कार्यकर्ते वेगळं बोलतायत', Ajit Pawar यांचे स्वबळाचे संकेत, महायुतीत फूट?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Ajit Pawar & Parth Pawar: 300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....
300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
Akola Riots : 'अकोला दंगल' चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद; पारित केलेत दोन वेगवेगळे आदेश
'अकोला दंगल' चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद; पारित केलेत दोन वेगवेगळे आदेश
Embed widget