एक्स्प्लोर

मोठी बातमी : सिनेमाच्या शूटिंगवेळी शाहरुख खान जखमी, तातडीने अमेरिकेला हलवलं, काय घडलं?

Shahrukh Khan injured during movie shooting : अभिनेता शाहरुख खान एका सिनेमाच्या शूटिंगवेळी जखमी झालाय. त्याला पुढील उपचारांसाठी अमेरिकेला हलवण्यात आलंय.

Shahrukh Khan injured during movie shooting : बॉलिवूडचा किंगखान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान एका सिनेमाच्या शूटिंगवेळी जखमी झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खानला मल्टिपल मसल इंज्युरी झाल्यात. त्यामुळे उपचारांसाठी किंगखानला अमेरिकेला हलवण्यात आलंय. शाहरुख मुंबईतील गोल्डन टोबॅगो स्टुडिओमध्ये शूटिंग सुरु असताना जखमी झालाय. शाहरुखला गंभीर इजा झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेला नेल्यात आलंय. त्यामुळे सिनेमाची शूटिंग दोन महिने पुढे ढकलण्यात आलीये. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु असलेल्या सिनेमाचं शूटिंग आता दोन महिने पुढे ढकलण्यात आलंय. 

शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी

प्रोडक्शनशी संबंधित एका जवळच्या सूत्राने माहिती दिली की, “शाहरुख खान यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, फक्त स्नायूंना ताण आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्टंट करताना त्यांना अनेकदा दुखापती झाल्या आहेत.” शाहरुखच्या टीमने खबरदारीचा उपाय म्हणून परदेशात उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांना उत्तम उपचार मिळू शकतील.

‘किंग’ची शूटिंग थांबवण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी शाहरुख खान यांना किमान एक महिन्याचा संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 'किंग' चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको आणि वायआरएफ स्टुडिओ यांसारख्या लोकेशन्स जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी बुक करण्यात आल्या होत्या, पण आता पुढील सूचनेपर्यंत त्या बुकिंग्स रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील शूटिंग सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

‘किंग’ विषयी माहिती जाणून घ्या

शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘किंग’ या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अरशद वारसी, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राघव जुयाल, जयदीप अहलावत, सौरभ शुक्ला आणि सुहाना खान यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट गांधी जयंती 2026 रोजी प्रदर्शित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सध्या तो आपल्या पुढच्या चित्रपट ‘किंग’च्या तयारीत व्यस्त आहेत, ज्यामध्ये त्यांची मुलगी सुहाना खानसुद्धा झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याशिवाय शाहरुख ‘पठाण 2’ आणि ‘टायगर वर्सेस पठाण’ या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपटांचाही भाग असणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अहान पांडे, अनीत पड्ढाची कमाल, ह्रदयस्पर्शी लव्हस्टोरी; कसा आहे Saiyaara ? वाचा Review

किडनी फेल झाली अन् ट्रान्सप्लांटसाठी मदतीचं आवाहन, 50 लाख जमवले पण व्हायचं तेच झालं, कॉमेडियनच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: सावली बारने 'वादाचा बार' उडाला असताना रामदास कदमांच्या घरचा माणूस अनिल परबांच्या भेटीला; कदम पित्रा पुत्राविरोधात आणखी 'दारुगोळा' देणार?
सावली बारने 'वादाचा बार' उडाला असताना रामदास कदमांच्या घरचा माणूस अनिल परबांच्या भेटीला; कदम पित्रा पुत्राविरोधात आणखी 'दारुगोळा' देणार?
Shivsena Name Dispute: शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा तारीख पे तारीख! अंतिम फैसला काही दिवसांवर आला असतानाच पुन्हा सुनावणी पुढे का ढकलली?
शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा तारीख पे तारीख! अंतिम फैसला काही दिवसांवर आला असतानाच पुन्हा सुनावणी पुढे का ढकलली?
Mumbai BDD Chawl new building rooms: कदम, परब, देशमुख अन बांदिवडेकर... बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, 34 व्या मजल्यावरुन खतरनाक व्ह्यू
कदम, परब, देशमुख अन बांदिवडेकर... बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, 34 व्या मजल्यावरुन खतरनाक व्ह्यू
तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला
PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती
Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
Manikrao Kokate Controversy | मंत्रीपदाची खुर्ची शाबूत, अजित पवारांनी सुनावलं
Pothole Protests | कल्याण पश्चिममध्ये KDMCC दुर्लक्ष, ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: सावली बारने 'वादाचा बार' उडाला असताना रामदास कदमांच्या घरचा माणूस अनिल परबांच्या भेटीला; कदम पित्रा पुत्राविरोधात आणखी 'दारुगोळा' देणार?
सावली बारने 'वादाचा बार' उडाला असताना रामदास कदमांच्या घरचा माणूस अनिल परबांच्या भेटीला; कदम पित्रा पुत्राविरोधात आणखी 'दारुगोळा' देणार?
Shivsena Name Dispute: शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा तारीख पे तारीख! अंतिम फैसला काही दिवसांवर आला असतानाच पुन्हा सुनावणी पुढे का ढकलली?
शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा तारीख पे तारीख! अंतिम फैसला काही दिवसांवर आला असतानाच पुन्हा सुनावणी पुढे का ढकलली?
Mumbai BDD Chawl new building rooms: कदम, परब, देशमुख अन बांदिवडेकर... बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, 34 व्या मजल्यावरुन खतरनाक व्ह्यू
कदम, परब, देशमुख अन बांदिवडेकर... बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, 34 व्या मजल्यावरुन खतरनाक व्ह्यू
तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
Gold Rate : सोन्याचे दर पुन्हा वाढले, चांदीच्या दरांमध्ये तेजी, जाणून सोने आणि चांदीचे नवे दर, 7  महिन्यात सोनं किती महागलं?
सोन्याचे दर पुन्हा वाढले, चांदीच्या दरांमध्ये तेजी, जाणून सोने आणि चांदीचे नवे दर, 7 महिन्यात सोनं किती महागलं?
Russia Earthquake: रशियात जगातील सहावा सर्वाधिक शक्तीशाली भूकंपाचा हादरा; थेट अमेरिकेपर्यंत त्सुनामीच्या लाटा पोहोचल्या, पोलिसांचा हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना इशारा
रशियात जगातील सहावा सर्वाधिक शक्तीशाली भूकंपाचा हादरा; थेट अमेरिकेपर्यंत त्सुनामीच्या लाटा पोहोचल्या, पोलिसांचा हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना इशारा
माणिकराव कोकाटे 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होते; अंजली दमानियांचा दावा, आमदाराचा दिला दाखला
माणिकराव कोकाटे 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होते; अंजली दमानियांचा दावा, आमदाराचा दिला दाखला
धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील वाशिष्ठी नदीत घेतली उडी; दोघांनी संपवले जीवन
धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील वाशिष्ठी नदीत घेतली उडी; दोघांनी संपवले जीवन
Embed widget