एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Actress Suchitra Krishnamoorthi: 'आम्ही आधी सहा होतो, आता फक्त दोघेच राहिलोय...'; एकटेपणाशी झुंजतेय शाहरुख खानची 'ही' अभिनेत्री, काळजावर दगड ठेवत म्हणाली...

Shah Rukh Khan Actress Suchitra Krishnamoorthi: शाहरुख खानच्या अभिनेत्रीनं नुकतीच एक दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

Shah Rukh Khan Actress Suchitra Krishnamoorthi: फिल्म इंडस्ट्रीतले (Film Industry) अनेकजण आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे (Professional Life) जेवढे चर्चेत असतात, तेवढेच किंवा कदाचित त्याहून जास्त ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येतात. कधीकधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी आपल्याला भावूकही करतात. अशीच एक घटना एका बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्रीसोबत (Bollywood Actress) घडलीय, जी ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील. या अभिनेत्री आणि लेखिकेनं शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) स्क्रिन शेअर केली असून 'कभी हाँ कभी ना' सिनेमात (Kabhi Haan Kabhi Naa Movie) तिनं काम केलंय. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलतोय, तिचं नाव सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi).  

सुचित्रा कृष्णमूर्ती हिनं नुकतीच आपल्या एकुलत्या एका भावाच्या निधनाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय. यापूर्वीच अगदी काही दिवस अगोदरच तिनं आपल्या आई-वडील आणि मोठ्या बहिणीला गमावलेलं. अगदीच लागोपाठ कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तींचं असं जाणं, यामुळे अभिनेत्री पुरती खचली आहे. सुचित्रा कृष्णमूर्तीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक जुना थ्रोबॅक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसतंय. हा फोटो त्यांच्या बालपणीचा आहे, ज्यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब अगदी सुखासमाधानानं एकत्र राहत होतं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suchitra Krishnamoorthi (@suchitrakrishnamoorthi)

"कधीकाळी माझ्या कुटुंबात सहा सदस्य होतो, आता मात्र आम्ही दोघेच उरलोत..."

सुचित्रा कृष्णमूर्ती हिनं शेअर केलेल्या फोटोसोबत एक इमोशनल कॅप्शन लिहिलंय. ज्यामध्ये तिनं लिहिलंय की, "लोकं नेहमीत आमच्या कुटुंबाच्या एकजुटीचं आणि आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांचं भरभरुन कौतुक करायचे. प्रत्येक कुटुंबाप्रमाणेच, आमच्याही घरात मतभेद आणि वादविवाद होतात, तरीही या सर्व गोष्टी असूनही, आम्ही नेहमीत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो.  एकेकाळी माझ्या कुटुंबात सहा सदस्य होते, पण आता मात्र केवळ दोघेच उरलोत..."

कुटुंबासाठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट 

काही दिवसांपूर्वीच सुचित्रा कृष्णमूर्ती हिनं आपल्या भावाच्या निधनाची दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केलेली. त्यासोबतच आपले आई-वडील, बहीण आणि भावाच्या आठवणीच एक इमोशनल पोस्ट लिहिलेली. तसेच, अभिनेत्रीनं स्वतः लिहिलेल्या डेडिकेशन पेजला अपडेट करण्याबाबतही सांगितलेलं. 

सुचित्रा कृष्णमूर्ती आपल्या भावाच्या खूप जवळ होती. अनेक मुलाखतींमध्ये, तिनं आपल्या भावासोबतच्या गमती-जमती, चेष्टा-मस्करी आणि त्यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणांचा उल्लेख केलेला. यापूर्वी 2018 मध्ये त्यांची बहीण सुजाता कुमार यांचं कॅन्सरनं निधन झालेलं. त्यांच्या कामाबाबत बोलायचं झालं तर,  'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात त्यांनी श्रीदेवी यांच्या बहीणीची भूमिका साकारलेली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Khanna: पहिला घास घेताच निर्मात्याच्या नातेवाईकानं अडवलं, अक्षय खन्नाच्या प्रोडक्शन टीमसोबत जेवणावरुन तू तू मैं मैं, नेमकं काय घडलेलं?
पहिला घास घेताच निर्मात्याच्या नातेवाईकानं अडवलं, अक्षय खन्नाच्या प्रोडक्शन टीमसोबत जेवणावरुन तू तू मैं मैं, नेमकं काय घडलेलं?
Actor Bharath Kanth Dies: प्रसिद्ध अभिनेता आणि सिनेमेटोग्राफरचा भीषण अपघातात मृत्यू; फोन अन् गाडीच्या नंबर प्लेटवरुन पटली ओळख, गाडीचा चक्काचूर
प्रसिद्ध अभिनेता आणि सिनेमेटोग्राफरचा भीषण अपघातात मृत्यू; फोन अन् गाडीच्या नंबर प्लेटवरुन पटली ओळख, गाडीचा चक्काचूर
Gullak 5 Sony Liv Web Series: 'गुल्लक'च्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना झटका; लोकप्रिय अभिनेता दिसणार नाही, त्याऐवजी...
'गुल्लक'च्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना झटका; लोकप्रिय अभिनेता दिसणार नाही, त्याऐवजी...
OTT Subscription: एकीकडे प्रीमियम कंटेंट, दुसरीकडे स्वस्त प्लॅन! नेटफ्लिक्स घ्यावं की जिओ हॉटस्टार? कोणत्या OTT ला प्रेक्षकांची पसंती? आकडे समोर...
एकीकडे प्रीमियम कंटेंट, दुसरीकडे स्वस्त प्लॅन! नेटफ्लिक्स घ्यावं की जिओ हॉटस्टार? कोणत्या OTT ला प्रेक्षकांची पसंती? आकडे समोर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget