एक्स्प्लोर

Sanskrutik Kaladarpan Awards 2026: सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांवर 'एबीपी माझा'ची छाप; सर्वोत्तम वाहिनीच्या पुरस्कारासोबतच 'माझा कट्टा 'सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम, तर वेदांत नेब सर्वोत्तम रिपोर्टर

Sanskrutik Kaladarpan Awards 2026: सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026 सोहळा पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ABP माझा वृत्तवाहिनीला सुद्धा पत्रकारिता विभागांमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झालेत.

Sanskrutik Kaladarpan Awards 2026: ABP माझा (ABP Majha News Channel) वृत्तवाहिनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आलाय. कलादर्पण पुरस्कारांवर (Sanskrutik Kaladarpan Awards) एबीपी माझाची छाप उमटली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026 सोहळ्यात वाहिनीला पत्रकारिता विभागांमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ABP माझानं सर्वोत्तम वाहिनीचा पुरस्कार पटकावलाय, तर माझा कट्ट्याला सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. तसेच, एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब (Vedant Neb) यांना सर्वोत्कृष्ट पुरुष वार्ताहार म्हणून सन्मानित करण्यात आलंय. 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026 सोहळा प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिर येथे पार पडला. यंदाचं हे सांस्कृतिक कलादर्पण पुरस्काराचं 28 वं वर्ष आहे.  यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ABP माझा वृत्तवाहिनीला सुद्धा पत्रकारिता विभागांमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला 'सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तवाहिनीचा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. तर 'लक्षवेधी कथाबाह्य  कार्यक्रम' म्हणून 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला सुद्धा सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यासोबतच एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांना सर्वोत्कृष्ट पुरुष वार्ताहार पुरस्कारानं गौरवण्यात आलं

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार (Sanskruti Kaladarpan Awards) हा मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक अत्यंत मानाचा पुरस्कार आहे. 2001 पासून सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा गौरव केला जातो. यंदा 28 एप्रिल 2026 रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला. यंदा ABP माझा वृत्तवाहिनीनं पत्रकारितेच्या विविध विभागांमध्ये पुरस्कार प्राप्त झालेत. 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026 सोहळ्यात 'ABP माझा'ला कोण-कोणते पुरस्कार मिळाले?

  • सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तवाहिनीचा पुरस्कार 2026 : ABP माझा
  • लक्षवेधी कथाबाह्य  कार्यक्रम : माझा कट्टा (ABP माझा)
  • सर्वोत्कृष्ट पुरुष वार्ताहार पुरस्कार : वेदांत नेब (ABP माझा प्रतिनिधी)

पाहा व्हिडीओ : ABP Majha Award : कलादर्पण पुरस्कारांवर एबीपी माझाची छाप, सर्वोत्तम वाहिनीचा पुरस्कार पटकावला

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
Sameer Wankhede: 'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Ashok Saraf: 'बहुतेक माझ्यावर धाड'; अशोक सराफ यांचा Lamborghini कारमधील VIDEO व्हायरल; स्वत:च्याच व्हिडीओवर मामांनी सोडलं मौन
'बहुतेक माझ्यावर धाड'; अशोक सराफ यांचा Lamborghini कारमधील VIDEO व्हायरल; स्वत:च्याच व्हिडीओवर मामांनी सोडलं मौन

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Embed widget