एक्स्प्लोर

Samay Raina Medha Shankar: समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

शोच्या प्रत्येक नव्या एपिसोडची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. पुढच्या भागात कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार, याचाही खुलासा झाला आहे. 

Samay Raina Medha Shankar in India's Got Latent: आता ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’च्या आगामी एपिसोडमध्ये अशी एक अभिनेत्री येणार आहे, जिचं समय रैनाशी (Samay Raina)अफेअर असल्याच्या चर्चा रंगतात. या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मेधा शंकर (Medha Shankar)  दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन आणि शेरॉन वर्माही शोचा भाग असणार आहेत. मागील एपिसोडमध्ये झालेल्या बिहारी -काश्मिरी वादावरून समय रैनाच्या अडचणी वाढल्या होत्या. पण, आता समय एका नव्या एपिसोडसोबत पुन्हा चाहत्यांसमोत येणार आहे. शोच्या प्रत्येक नव्या एपिसोडची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. पुढच्या भागात कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार, याचाही खुलासा झाला आहे. 

मेधा शंकर आणि समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चा

मेधा शंकर अशा वेळी ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’मध्ये पोहोचणार आहे, ज्यावेळी तिचं नाव समय रैनासोबत जोडलं जात आहे. गेल्या काही काळापासून दोघे डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अलीकडेच दोघांना एका फ्लाइटमध्ये एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई विमानतळावरही दोघे एकत्र दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आलं.

मेधा-समय अनेकदा आलेत एकत्र

याआधी जुलै 2026 मध्येही मेधा आणि समय काही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. दोघे वारंवार एकत्र दिसत असल्याने चाहते त्यांच्या नात्याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. मात्र, समय रैना किंवा मेधा शंकर यांनी अद्याप आपल्या नात्याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.

‘इंडियाज गॉट लेटेंट 2’चा प्रोमो रिलीज

‘इंडियाज गॉट लेटेंट 2’च्या आगामी एपिसोडचा प्रोमोही समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मेधा शंकर समय रैनाच्या शेजारी बसलेली दिसत आहे. त्यांच्यासोबत शोमधील इतर गेस्टही पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, हा एपिसोड Netflix आणि समय रैनाच्या YouTube चॅनेलवर स्ट्रीम केला जाणार आहे.जर या एपिसोडमध्ये मेधा आणि समयच्या कथित रिलेशनशिपवर एखादा प्रश्न किंवा मजेशीर कमेंट केली गेली, तर दोघांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. डेटिंगच्या चर्चांवर दोघे काही खुलासा करणार का? की नेहमीप्रमाणे हा प्रश्नही मजेशीर पद्धतीने टाळणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Embed widget