एक्स्प्लोर

Salman Khan on Tukaram Mundhe: '...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...

सलमानने एक सोशल मीडिया पोस्ट केलीय. कोणाचेही नाव न घेता केलेल्या या प्रेमळ धाकामुळे त्याची ही पोस्ट चर्चेत आहे.त्याच्या  मिश्कील अंदाजाची चर्चा रंगली आहे. 

Salman Khan on Tukaram Mundhe:'बॉलीवूडचा भाईजान' सलमान खान (Salman Khan) कायम त्याच्या उत्स्फूर्त बोलण्यामुळे आणि हटके अंदाजासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेला सलमान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'बिग बॉस 20' शोमुळे चर्चेत आहे. एका मैत्रिणीच्या कॅफेला शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्यावरून केलेल्या एका मजेशीर कमेंटमुळे तो सध्या चर्चेत आला आहे. कॅफेची स्वच्छता आणि पदार्थांची गुणवत्ता योग्य ठेवली नाहीस तर तुकाराम मुंढे यांना तपासण्यासाठी पाठवेन, असं म्हणत सलमानने एक सोशल मीडिया पोस्ट केलीय. कोणाचेही नाव न घेता केलेल्या या प्रेमळ धाकामुळे त्याची ही पोस्ट चर्चेत आहे.त्याच्या  मिश्कील अंदाजाची चर्चा रंगली आहे. 

नेमकं काय म्हणाला सलमान खान? 

अभिनेता सलमान खान कायमच आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या नव्या कामासाठी शुभेच्छा देताना दिसतो. अलीकडेच त्याचा एका मैत्रिणीने मुंबईतील वांद्रे भागात नवीन कॅफे सुरू केलं आहे. या कॅफे ची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना सलमानने म्हटलं ' सृष्टी माझी कॉफी रिफील करून दे यार..किंमत वाढवू नकोस. गुणवत्ता आणि स्वच्छता राख, नाहीतर मी त्यांना (तुकाराम मुंढे) पाठवीन. आणि मग Its Done Sis'. 

तो पुढे म्हणाला, 'एक दिवस मी इथे माझं ' Being Human'चा टी-शर्ट आणि जीन्स घालून येईन. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. या व्हिडिओत जी व्यक्ती बोलत आहे तीच या कॅफेची मालकीण आहे आणि तीच बॅटमॅनही आहे.' असं सलमानने त्याच्या मैत्रिणीच्या कॅफेतला एक फोटो पोस्ट करत त्यावर लिहिलं. 


Salman Khan on Tukaram Mundhe: '...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षा, भेसळयुक्त पदार्थ, हॉटेल, बेकरी व इतर आस्थापनांमधील स्वच्छता या सगळ्या मुद्द्यांवरून कारवाया करत आहेत. FDAच्या धडक कारवाया अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे.  राजकीय वर्तुळापासून मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांपर्यंत अनेक जण या कारवायांवरून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतूक करत आहेत.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Embed widget