एक्स्प्लोर

Rohit Shetty House Firing:  रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला नवं वळण; हल्ल्यामागे तुरुंगात असलेल्या बिश्नोई गँगशी संबंधित आरोपीच सूत्रधार, पोलिसांची माहिती

Rohit Shetty House Firing : निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेरील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.

Rohit Shetty House Firing : निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेरील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या या हल्ल्यामागे तुरुंगात असलेल्या बिश्नोई गँगशी (Lawrence Bishnoi Gang) संबंधित आरोपीचा हात असल्याचे मुंबई गुन्हे (Mumbai News) शाखेच्या तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, तुरुंगात असलेल्या बिश्नोई गँगच्या सदस्य प्रवीण लोणकर यानेच या हल्ल्याचे सूत्रधार म्हणून काम केले. त्याने कारागृहातूनच शस्त्रांची व्यवस्था आणि पैशांची उभारणी केल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य शूटरचाही त्यात समावेश आहे.

दरम्यान, पोलीस आता अटक आरोपींची कोठडी मागून कारागृहातून हा कट नेमका कसा रचला गेला, त्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर करण्यात आला आणि आर्थिक व्यवहार कसे झाले, याचा सखोल तपास करणार आहेत. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, धमकी दिलेल्या कलाकारांच्या सुरक्षा व्यवस्थेतबी वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Crime News : मुख्य शूटरसह आतापर्यंत 12 जणांना अटक

या गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने 12हून अधिक पथके तैनात केली आहेत. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले असून एका व्हिडिओमध्ये हल्लेखोर पाच राऊंड गोळीबार करतानाही आता दिसले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य शूटरचाही त्यात समावेश आहे. या घटनेत कोणालाही जीवित हानी झालेली नसली तरी संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. तपासा दरम्यान पुण्यातील पाच संशयतांना ही ताब्यात घेण्यात आले. त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. पाचव्या संशयताची कसून चौकशी केली जात आहे.

Rohit Shetty House Firing Case : नेमकं काय समोर आलं?

1 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर गोळीबाराचा प्रकार घडला. फायरिंगपूर्वीच या गँगच्या सदस्यांनी शेट्टींच्या घरासह जुहू परिसराची सविस्तर रेकी केली होती.  रेकी त्याच स्कूटरवरून केली गेली होती, ज्याचा वापर नंतर फायरिंगसाठी केला गेला. जेणेकरून हल्ल्यानंतर सहज पळून जाऊ शकले. या योजनेनुसार, शेट्टींच्या घराबाहेर पाच राउंड फायर केल्यानंतर, अनोळखी शूटर स्कूटरवर बसून पळून गेला. नंतर तो विले पार्ले रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तिथे स्कूटर सोडला आणि ट्रेनने मुंबईतून पळून गेला.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
Arun Tupe Death: महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
Bigg Boss : 'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget