एक्स्प्लोर

मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही.. रिंकू राजगुरूने रिलेशनशिपविषयी सांगून टाकलं, सगळेच शॉक

ती अनेकदा मुलाखतींमध्ये बोलताना तिला कसा नवरा हवाय याविषयी बोलली आहे. पण पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रमोशनदरम्यान म्हणताना दिसली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

Rinku Rajguru:'सैराट' या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.  या चित्रपटाची सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा आहे. रिंकू चा अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत असतानाच ती कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रिंकू लग्न कधी करणार तिचा बॉयफ्रेंड कोण याकडे चहात्यांचं विशेष लक्ष असतं. ती अनेकदा मुलाखतींमध्ये बोलताना तिला कसा नवरा हवाय याविषयी बोलली आहे. पण पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत बोलताना 'मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही.. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला...' असं म्हणताना दिसली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

दरम्यान रिंकू राजगुरुचे नाव अभिनेता आकाश ठोसर सोबतही जोडलं गेलं. नंतर कृष्णाराज महाडिक यांच्याबरोबरचा एक फोटो समोर आला होता त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल चर्चा झाली. मात्र दोघांमध्ये केवळ मैत्री असल्याचा समोर झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते ते प्रेक्षकांना आवडतातही. रिंकूच्या नव्या भूमिकांचं विशेष कौतुक होत असताना तिच्या एका वाक्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. 

मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही..

रिंकू भाडीपाच्या एका शो मध्ये प्रमोशनसाठी गेलेली. यात समोर बसलेले तीन जण तिला बोलत असतात. हा एक मजेशीर शो आहे. पण रिंकू तिच्या स्टाईलमध्ये त्यांना म्हणते, माझे डोळे खूप खतरनाक आहेत. डोळ्यात बघू नकोस, प्रेमात पडशील. भल्या भल्यांची वाट लागलीय.ती पुढे सांगते, 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'च्या सेटवर मी अभिनय पण करायचे, स्वयंपाकपण करायचे.. मी सेटवर सगळ्यांना जेऊ घातलय.त्यामुळे मी अत्यंत गुणी आहे. मी सेटवर पडले पण आहे. मी खूप धडपडी आहे.  असा मजेशीर संवाद यात होताना दिसतो. यात ती पुढे म्हणताना दिसते. 'मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला.' मुळात या शोचा format असा होता की आधी तीन जण प्रत्येक  कलाकाराकडून सेटवरचे किस्से ऐकणार, त्यांना प्रश्न विचारणार, गप्पा मारणार आणि शेवटी यातील खोटी वाक्य कोणती होती हे सांगणार. त्यामुळे यात रिंकू किती खरं बोललीय हे तिलाच माहिती. पण, यापूर्वीही रिंकूने  तिला कसा नवरा हवाय याविषयी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये बोललेली दिसते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
Arun Tupe Death: महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
Bigg Boss : 'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget