एक्स्प्लोर

पुढच्या महिन्यात रिंकू राजगुरुचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मराठीतील दिग्गज स्टारसोबत झळकणार

Rinku Rajguru Better Half Chi Love Story film : अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rinku Rajguru Better Half Chi Love Story film : मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आता मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे. बेटर हाफची लव्हस्टोरी असं त्यांच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं असून रजत अग्रवाल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचं पोस्टर अल्ट्रा मराठीच्या पेजवरुन शेअर करण्यात आलंय. 

View this post on Instagram
 
A post shared by Ultra Marathi (@ultramarathi)

रिंकू राजगुरु ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूजची आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला सैराट सिनेमात आर्चीच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा संधी दिली. 2016 साली रिंकू राजगुरुचा सैराट हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिंकूला खरी ओळख मिळाली ती 'सैराट' या चित्रपटामुळे. तिच्या या भूमिकेमुळे तिला अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. आर्चीच्या बंडखोर, धीट, पण मनमिळाऊ स्वभावाचे अतिशय नैसर्गिक आणि प्रभावी सादरीकरण रिंकूने केलं. या भूमिकेने रिंकू एका रात्रीत महाराष्ट्रातली घराघरात पोहोचली. ग्रामीण भागातली एक तरुण मुलगी जेव्हा आपल्या प्रेमासाठी, स्वतंत्र विचारांसाठी लढते   हे प्रेक्षकांना मनापासून भिडले.

‘सैराट’च्या यशानंतर रिंकूने काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहून शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. मात्र तिची अभिनयाची ओढ कायम राहिली. त्यानंतर तिने ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट प्रेमकथेऐवजी राजकारणाशी संबंधित विषयावर आधारित होता. यात तिने एका राजकीय इच्छाशक्ती असलेल्या तरुणीची भूमिका केली होती, आणि या भूमिकेमध्येही तिने आपला ठसा उमटवला. मराठीबरोबरच रिंकूने हिंदी वेब सिरीजमध्येही आपली छाप सोडली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘हंड्रेड’ या वेब सिरीजमध्ये तिने लारा दत्ता हिच्या समवेत काम केलं. यात तिने एक पोलिस कर्मचारी बनण्याची इच्छा असलेल्या मुलीची भूमिका निभावली होती. हिंदीतही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : सिनेमाच्या शूटिंगवेळी शाहरुख खान जखमी, तातडीने अमेरिकेला हलवलं, काय घडलं?

किडनी फेल झाली अन् ट्रान्सप्लांटसाठी मदतीचं आवाहन, 50 लाख जमवले पण व्हायचं तेच झालं, कॉमेडियनच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Agnry on Conratctor : प्रकल्प रखडलेले, मुख्यमंत्री भडकले Special Report
Pune Leopard Attack : नरभक्षक बिबट्या वनतारात? प्रशासन जाळ्यात Special Report
Nimbalkar War : रणजितसिंहांचा दुग्धाभिषेक,रामराजेंना मिरच्या; संगीत भाऊबंधकीचा प्रयोग Special Report
Zero Hour Nitin Raut on Election : सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे लोकशाही धोक्यात?;राऊतांचा हल्लाबोल
Zero Hour Amol Mitkari on Election : विरोधकांचा कुठलाही फेक नरेटिव्ह या निवडणुकीत सेट होणार नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget