एक्स्प्लोर

जेव्हा रवीना टंडनच्या हातावर अभिनेत्याने उलटी केली होती, स्वत:चं सांगितला किस्सा VIDEO

Raveena Tandon : जेव्हा रवीना टंडनच्या हातावर अभिनेत्याने उलटी केली होती, स्वत:चं सांगितला किस्सा VIDEO

Raveena Tandon : बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री रवीना टंडन आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. 1991 साली तिने सलमान खानसोबतच्या पत्थर के फूल या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. सध्या रवीना 52 वर्षांची असून अजूनही ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसते. आता तिची मुलगी राशा थडानी हिनेही चालू वर्षी आझाद या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. रवीनाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक रिअॅलिटी शोजमध्ये आपले अनुभव शेअर केले होते, त्यातील सर्वात धक्कादायक अनुभव म्हणजे एका जाहिरात शूटिंगदरम्यान एका मॉडेलनं तिच्या हातावर उलटी केली होती.

रवीना टंडनच्या हातावर कोणी केली होती उलटी?

रवीना टंडननं हा धक्कादायक अनुभव दिवंगत अभिनेता फारुख शेख यांच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'जीना इसी का नाम है' मध्ये सांगितला होता. या शोमध्ये ती प्रसिद्ध जाहिरात निर्माते प्रल्हाद कक्कर यांच्यासोबत आली होती. त्या वेळी रवीना खूप तरुण होती आणि ती शोमध्ये एक चमकदार हिरव्या रंगाचा सूट घालून आली होती. तिने सांगितले की, तेव्हा ती दहावीत शिकत होती आणि प्रल्हाद कक्कर यांच्यासोबत एका अ‍ॅडसाठी शूट करत होती. त्या जाहिरातीत त्या काळचा बाल कलाकार आणि आजचा अभिनेता आफताब शिवदासानी होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा आफताब फक्त 10 वर्षांचा होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MÍX MÁNÌA (@mixmania2023)

नेमकं काय घडलं होतं?

त्या जाहिरातीत आफताब एका अशा मुलाची भूमिका करत होता जो खूप चॉकलेट खातो. त्यामुळे त्या सीनचे अनेक रीटेक्स झाले आणि आफताबनं खूप चॉकलेट खाल्ल्यामुळे त्याला उलटी येऊ लागली. त्याच वेळी प्रहलाद कक्कर यांनी सांगितलं की, सेटवर एकही थेंब पडता कामा नये, कारण संपूर्ण सेट पांढऱ्या रंगाचा होता. त्यामुळे घाबरलेल्या रवीनाने झटकन आफताबच्या तोंडासमोर आपला हात केला आणि अख्खी उलटी तिच्या हातावर झाली. त्यानंतर खुद्द रवीना टंडनलाही सेटवर उलटी येण्याची वेळ आली होती. सध्या रवीनाला शेवटचं इन गलियों में (2025) या चित्रपटात पाहिलं गेलं होतं. सध्या ती आपल्या मुलगी राशाच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एकदा गुन्हेगारी क्षेत्रात पडलं की शेवटही तसाच होतो, मुंबई अंडरवर्ल्डचं चित्र दाखवणारा मनोज बाजपेयींचा चित्रपट

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर अपूर्ण राहिलेले 9 चित्रपट, श्रीदेवी, रवीना आणि करिश्माने केले पूर्ण; कोणते सिनेमे कोणी पूर्ण केले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
Ammy Virk Wife Six Year Old Daughter Stuck In Dubai: दुबईत अडकलीय प्रसिद्ध गायकाची 6 वर्षांची मुलगी; वडिलांना धीर देत म्हणाली, 'पप्पा तुम्ही घाबरू नका, काही झालं तर मी...'
दुबईत अडकलीय प्रसिद्ध गायकाची 6 वर्षांची मुलगी; वडिलांना धीर देत म्हणाली, 'पप्पा तुम्ही घाबरू नका, काही झालं तर मी...'
Mandana Karimi: भारतात स्टार बनली, इथेच उरकलं लग्न, आता म्हणतेय, 'सुरक्षित वाटत नाही, इराणला जायचंय'; कोण आहे बॉलिवूडची अभिनेत्री मंदाना करिमी?
भारतात स्टार बनली, इथेच उरकलं लग्न, आता म्हणतेय, 'सुरक्षित वाटत नाही, इराणला जायचंय'; कोण आहे बॉलिवूडची अभिनेत्री मंदाना करिमी?
ज्याचा प्रत्येक सिनेमा जगात धुमाकूळ घालतो, तोच ख्रिस्तोफर नोलन रणबीर कपूरच्या 4000 कोटींच्या 'रामायण'साठी करणार 'हे' काम!
ज्याचा प्रत्येक सिनेमा जगात धुमाकूळ घालतो, तोच ख्रिस्तोफर नोलन रणबीर कपूरच्या 4000 कोटींच्या 'रामायण'साठी करणार 'हे' काम!

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Embed widget