एक्स्प्लोर

Ranveer Singh Receives Threat: सलमान, रोहीतनंतर, आता रणवीर सिंहला धमकी; कोट्यवधींची मागणी, घराबाहेर कडेकोट बंदोबस्त

Ranveer Singh Receives Threat: सलमान खान, रोहित शेट्टी यांच्यापाठोपाठ आता रणवीर सिंह बिष्णोई गँगच्या रडारवर? व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या मेसेजमध्ये धमकीसोबतच कोट्यवधींची मागणी.

Ranveer Singh Receives Threat: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड (Bollywood News) बिष्णोई गँगच्या (Bishnoi Gang) रडारवर आलं आहे. सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबारानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) घरावर गोळ्या झाडण्यात आल्या. याचा तपास सध्या मुंबई क्राइम ब्रांच (Mumbai Crime Branch) करत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) धमकी मिळाली आहे. एवढंच नाहीतर, व्हॉट्सअपवरच्या एका धमकीवजा मेसेजनंतर कोट्यवधी रुपांची मागणीसुद्धा करण्यात आली आहे.                       

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करतेय. व्हॉट्सअॅपवर धमकीची वॉईस नोट मिळाल्यानंतर अभिनेत्यानं पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं हलवली. सध्या पोलीस धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, रणवीर सिंह किंवा त्याच्या टीमनं अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. तर, दुसरीकडे रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.                            

रणवीर सिंहला धमकी येण्यापूर्वी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार 

31 जानेवारी रोजी रात्री उशीरा सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू इथल्या घराबाहेर पाच राउंड फायर करण्यात आले. त्यावेळी रोहित शेट्टी घरातच होता. सुदैवानं या गोळीबारात कुणालाही दुखापत झालेली नाही. मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात पुण्याहून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.                             

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या घटनेसंदर्भात अमन मारोटे (27), आदित्य गायकी (19), सिद्धार्थ येनपुरे (20), समर्थ पोमाजी (18) आणि स्वप्नील सकट (23) पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकर याला वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं आहे.                            

दरम्यान, रणवीर सिंह त्याच्या स्पाय थ्रिलर 'धुरंधर'च्या जबरदस्त यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1,300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि आदित्य धर दिग्दर्शित सिनेमानं भारतात 1,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; अकोला कनेक्शन समोर आल्यानं खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
Shreya Ghoshal: 'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...
'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...
AI स्कॅमवर कॉमेडियन भारती सिंहची आगपाखड; आवाजाचा वापर करुन Slimming products ची विक्री, VIDEO शेअर करुन म्हणाली...
AI स्कॅमवर कॉमेडियन भारती सिंहची आगपाखड; आवाजाचा वापर करुन Slimming products ची विक्री, VIDEO शेअर करुन म्हणाली...
Bigg Boss Marathi Season 6: संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget